लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

भारतीय सैन्य दलात 28 वर्षे सेवा बजावून घरी परतलेल्या सुभेदारचे गावात जंगी स्वागत - Marathi News | Subhedar, who returned home after 28 years of service in the Indian Army, received a warm welcome to the village | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भारतीय सैन्य दलात 28 वर्षे सेवा बजावून घरी परतलेल्या सुभेदारचे गावात जंगी स्वागत

गणोरी ग्रामस्थांनी आपल्या सुपुत्राची काढली भव्य-दिव्य मिरवणूक... ...

Ratnagiri: मोरवणे गावाने जपलीय ‘सैनिकी’ परंपरा, आतापर्यंत ३०० हून अधिक जणांनी बजावली सेवा  - Marathi News | Ratnagiri: Morwane village preserves the soldier tradition, more than 300 have served so far | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: मोरवणे गावाने जपलीय ‘सैनिकी’ परंपरा, आतापर्यंत ३०० हून अधिक जणांनी बजावली सेवा 

मोरवणे गावातील व पंचक्रोशीतील प्रत्येक घरातील तरुण भारतीय सैन्यदलात रुजू ...

वन रँक वन पेन्शनप्रकरणी माजी सैनिक रस्त्यावर उतरले - Marathi News | Ex-servicemen took to the streets in the One Rank One Pension case | Latest beed News at Lokmat.com

बीड :वन रँक वन पेन्शनप्रकरणी माजी सैनिक रस्त्यावर उतरले

जवानांच्या वन रँक वन पेन्शनमध्ये केंद्र सरकारकडून भेदभाव आणि अन्याय होत आहे. ...

वन रँक वन पेन्शनसाठी माजी सैनिकांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा - Marathi News | Ex-servicemen's march at district kacheri for one rank one pension | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वन रँक वन पेन्शनसाठी माजी सैनिकांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

माजी सैनिकांच्या वन रँक वन पेन्शनमध्ये मोठी विसंगती निर्माण झाली आहे. ...

ज्या औरंगजेबाचं उद्धव ठाकरेंनी भरसभेत कौतुक केले; त्याची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी येईल - Marathi News | Aurangzeb who was praised by Uddhav Thackeray in the Speech; Hearing his story will bring tears to your eyes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्या औरंगजेबाचं ठाकरेंनी भरसभेत कौतुक केले; त्याची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी येईल

औरंगजेब आरआरच्या कोअर कमिटीचा सदस्य होता. २०१७ नंतर काश्मीरात अनेक ऑपरेशन्स झाले. ...

कारगिल युद्धातील हिरो त्सेवांग मुरोप रस्ते अपघातात 'शहीद', कॉर्प्स कमांडरने व्यक्त केला शोक - Marathi News | Kargil war hero Subedar Major Tsewang Murop, Vir Chakra lost his life in a road accident near Leh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारगिल युद्धातील हिरो रस्ते अपघातात 'शहीद', वीर चक्राने करण्यात आले होते सन्मानित

Tsewang Murop death : कारगिल युद्धातील हिरो सुभेदार मेजर आणि वीर चक्राने सन्मानित असेलेले त्सेवांग मुरोप हे रस्ते अपघातात शहीद झाले आहेत. ...

"प्रत्येक गोष्ट सैन्य किंवा सरकारवर टाकून मोकळे होता येणार नाही" - Marathi News | "Everything cannot be freed by leaving it to the army or the government.", sanjay agrawal brigadier | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"प्रत्येक गोष्ट सैन्य किंवा सरकारवर टाकून मोकळे होता येणार नाही"

ब्रिगेडीयर अग्रवाल म्हणाले की, देशाच्या सुरक्षिततेमध्ये सामान्य नागरिकाचे योगदान महत्वाचे ठरते. ...

जवानांना पुन्हा मिळणार बाजरी-ज्वारी-नाचणीची चव, भरडधान्यासाठी लष्कराने परवानगी मागितली - Marathi News | Soldiers will get the taste of bajri-jwari-nachani again, Army seeks permission for bharad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानांना पुन्हा मिळणार बाजरी-ज्वारी-नाचणीची चव, भरडधान्यासाठी लष्कराने परवानगी मागितली

संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भरड धान्याची खरेदी आणि वितरण हे वापरत असलेल्या धान्याचा पर्याय आणि मागणीवर आधारित असेल. ...