लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

अशाप्रकारे उघडकीस आली चीनची अरुणाचल प्रदेशमधील घुसखोरी  - Marathi News | China's infiltration in Arunachal Pradesh came to light such a way | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अशाप्रकारे उघडकीस आली चीनची अरुणाचल प्रदेशमधील घुसखोरी 

डिसेंबर महिन्यामध्ये चिनी सैन्याच्या एका पथकाने अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी करून रस्ता बांधल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर भारतीय जवानांनी विरोध गेल्यानंतर चीनी सैन्य माघारी परतले होते. दरम्यान, या प्रकरणाबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ...

डोकलामप्रश्नी जनरल बिपिन रावत यांच्या वक्तव्यावर चीनने बाळगले मौन - Marathi News | China's silence on questioning General Bipin Rawat's remarks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोकलामप्रश्नी जनरल बिपिन रावत यांच्या वक्तव्यावर चीनने बाळगले मौन

भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी डोकलामसंबंधी केलेल्या वक्तव्याबाबत चीनने मौन पाळले आहे. मात्र डोकलामध्ये तैनात असलेले त्यांचे सैनिक देशाच्या स्वायत्ततेसंबंधी अधिकारांचा वापर करत आहेत, असे  चीनने मंगळवारी सांगितले. ...

पाक सीमेलगत भारत बांधणार १४ हजार बंकर - Marathi News |  14,000 bunkers to be constructed in Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाक सीमेलगत भारत बांधणार १४ हजार बंकर

पाकिस्तानी लष्कराकडून वारंवार होणारा गोळीबार व तोफगोळ््यांचा मारा यांपासून सीमाभागात राहणाºया नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी जम्मू विभागातील आंतरराष्ट्रीय सीमा व प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळील गावांमध्ये १४ हजार भूमीगत आश्रयस्थळे (बंकर) बांधण्याचा ...

बीएसएफने टिपले १५ पाक सैनिक ! पाकच्या चौक्याही केल्या उद्ध्वस्त - Marathi News |  BSF topped 15 Pak soldiers! Pak foxes destroyed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीएसएफने टिपले १५ पाक सैनिक ! पाकच्या चौक्याही केल्या उद्ध्वस्त

भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी १ जानेवारीपासून पाकिस्तानच्या १५ सैनिकांचा खात्मा केला असून, गुरुवारी आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा डाव उधळताना पाकिस्तानच्या दोन चौक्या व तोफांच्या मा-याचे तळ उद्ध्वस्त करून एका घुसखोराला ठार केले. ...

VIDEO - BSF चा POK मध्ये मोठा हल्ला, 10 पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक ठार - Marathi News | A major attack in the BSF's POK of India, 15 Pakistani Rangers killed? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO - BSF चा POK मध्ये मोठा हल्ला, 10 पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक ठार

जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात जवान शहीद झाल्यानंतर भारतीय लष्करानेही लगेचच सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. ...

प्रसाद महाडिक अनंतात विलीन - Marathi News |  Prasad Mahadik merged in infinity | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :प्रसाद महाडिक अनंतात विलीन

भारत-चीन सीमेवर शहीद झालेल्या मेजर प्रसाद महाडिक यांना विरार येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. ...

'लष्करात जवान आहेत, मग मरणारच', भाजपा खासदारने केला जवानांचा अपमान - Marathi News | Jawans in the army will obviously die- bjp mp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लष्करात जवान आहेत, मग मरणारच', भाजपा खासदारने केला जवानांचा अपमान

भाजपाचे खासदार नेपाल सिंह यांनी देशासाठी सीमेवर बलिदान देणाऱ्या जवानांचा अपमान करणार विधान केलं आहे ...

काश्मीरचा आत्मघाती हल्ला केला पोलिसाच्याच मुलाने! तीनपैकी दोन हल्लेखोर स्थानिक युवक - Marathi News |  Kashmiri suicide bombers attacked the police! Two of the three attackers are local youths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरचा आत्मघाती हल्ला केला पोलिसाच्याच मुलाने! तीनपैकी दोन हल्लेखोर स्थानिक युवक

दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळावर रविवारी पहाटे आत्मघती हल्ला करणा-या ‘जैश-ए-मोहम्मद’च्या तीन अतिरेक्यांपैकी दोघे काश्मीरमधील स्थानिक युवक होते, असे सोमवारी स्पष्ट झाले. ...