नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव पाहता सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या कुरापतींचा सर्व शक्तीनिशी बदला घेत पाकिस्तानला धडा शिकवावा, असे आदेश सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी बीएसएफच्या जवानांना दिले आहेत. ...
मध्य रेल्वेच्या आंबिवली रेल्वे स्थानकात कसाराच्या दिशेने भारतीय लष्कराच्या मदतीने पादचारी पूल बांधण्यात येत असून गुरुवारी गर्डर टाकण्याचे काम भारतीय लष्कराच्या जवानांनी अवघ्या ९ मिनिटात पूर्ण करत भारत माता की जय अशा घोषणा देत काम पूर्ण झाल्याचे सूचित ...
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लघंन करण्यात आले आहे. आरएसपूरा आणि अरनिया परिसरातील नियंत्रण रेषेचे उल्लंघन करीत पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा गोळीबार केला. ...
सैन्य दिनी भारतीय लष्कराकडून जबरदस्त दणका मिळाल्यानंतरही पाकिस्तानच्या वर्तनात अजिबात सुधारणा झालेली नाही. पूँछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने भारतीय लष्कराच्या चौक्यांना टार्गेट करत गोळीबार केला. ...
स्कूल आॅफ आर्टिलरीच्या वतीने आयोजित वार्षिक अभ्यास सराव प्रशिक्षण प्रात्यक्षिकाचे. अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असलेल्या भारतीय तोफखाना भविष्यात कुठल्याहीप्रसंगी उद्भवलेल्या युद्धाप्रसंगी सैन्याचा पाठीचा कणा बनून स्वत:ला सिद्ध करत निर्णायक भूमिका बजा ...
पाकिस्तानकडून सतत होणाºया शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय लष्कराने सोमवारी चोख प्रत्युत्तर देण्यासाठी केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे सात जवान ठार झाले ...