नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पाटणा: भारतीय लष्कराला सैन्य उभारणीसाठी अनेक महिने लागतात. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वेळ पडल्यास अवघ्या तीन दिवसांमध्ये स्वत:चे लष्कर उभे करू शकते, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. मोहन भागवत सध्या दहा दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत ...
जम्मूजवळील सुजवां येथील लष्कराच्या तळावर जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी शनिवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात २ अधिकारी (जेसीओ) शहीद झाले असून, १ मेजर व १ सुरक्षा जवानाची मुलगी व ५ महिला यांच्यासह ९ जण जखमी झाले. मेजरची प्रकृती गंभीर आहे. हा हल्ला ४ ते ५ अ ...
‘स्पेशल फोर्स’ म्हणजे भारतीय सैन्य दल हाच माझा धर्म आहे आणि तीज माझी जातही आहे, अशा शब्दांत धर्मनिरपेक्ष समाजाचे समर्थन करणारे कर्नल सौरभ सिंह शेखावत यांचा एक मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...
सीमेवर पाकिस्तानकडून होणा-या गोळीबाराला आता फक्त शस्त्रसंधीचे उल्लंघन म्हणता येणार नाही. कारण सीमेवरची सध्याची परिस्थिती, तणाव पाहता त्याला मर्यादीत स्वरुपाचे युद्धच म्हणावे लागेल. ...
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढताहेत. पाकिस्तानने रविवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील राजौरी व पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात अंदाधुंद गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला. ...