या सर्वांशिवाय, अग्नी-5 चे MIRV तंत्रज्ञानदेखील विशेष आहे. यामुळे, त्याच्या वॉरहेडवर अनेक शस्त्रे बसवता येतात. अशा परिस्थितीत हे क्षेपणास्त्र एकावेळी अनेक लक्ष्य भेदू शकते. ...
एका चिमुकल्याने जे केले ते पाहुन तुमचं देशप्रेम अधिक वाढेल आणि या चिमुकल्याचा अभिमानही वाटेल. चिमुरड्याचा सैन्याप्रती असलेला सन्मान पाहून कोणालाही अभिमान वाटेल. ...
Bofors guns deployed on LAC: चीनला प्रत्यूत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने हवाई दलाच्या मदतीने हवाई हल्ले करणारी, टेहळणी करणारी विमाने देखील तैनात केली आहेत. यामध्ये हेरॉन आय ड्रोन, सशस्त्र हेलिकॉप्टर रुद्र आणि ध्रुव तैनात करण्यात आले आहे. ...
Jammu Kashmir terrorists, Indian Army: भारतीय सैन्याने दहशतवाद्यांवर अखेरचा प्रहार करण्य़ास सुरुवात केली आहे. लपलेले दहशतवादी स्थानिकांचा फायदा घेऊन पळून जाऊ नयेत म्हणून तयारी सुरु झाली आहे. ...