लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर सर्जिकल स्ट्राईक

एअर सर्जिकल स्ट्राईक

Indian air strike, Latest Marathi News

भारतीय वायू सेनेकडून (IAF) पाकिस्तानवर Air Strike करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर Air strike हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे या हल्ल्याला Air Stirke आणि Surgical Strike2 असे म्हटले जात आहे.
Read More
 शीश झुका कर...अभिनंदन...! विंग कमांडर अभिनंदन यांच्या वापसीसाठी बॉलिवूडची प्रार्थना!! - Marathi News | bring abhinandan back celebrities wish safe release of wing commander abhinandan from pakistan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : शीश झुका कर...अभिनंदन...! विंग कमांडर अभिनंदन यांच्या वापसीसाठी बॉलिवूडची प्रार्थना!!

भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या तावडीत सापडले आहेत.  संपूर्ण देश ते सुखरूप परत यावेत म्हणून प्रार्थना करतोय. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही पुढे येत, अभिनंदन यांच्या वापसीसाठी प्रार्थना केली आहे. ...

पाकिस्तानला साथ द्या, दहशतवादाविरुद्ध लढूया; अक्रमची भारतीयांना साद - Marathi News | Pak Not Your Enemy’: Wasim Akram Tells India, Calls for Peace | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानला साथ द्या, दहशतवादाविरुद्ध लढूया; अक्रमची भारतीयांना साद

भारत आणि पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांत सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचे चोख प्रत्युत्तर - Marathi News | Ceasefire violation by Pakistan this morning in Krishna Ghati sector along the Line of Control in Poonch district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचे चोख प्रत्युत्तर

पाकिस्तानकडून गुरुवारी (28 फेब्रुवारी) सकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. पूंछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. ...

देश 'हाय अलर्ट'वर, जबाबदार भारतीय म्हणून तुम्ही हे करायला हवं... - Marathi News | On the country's 'High Alert', you should be doing this as a responsible Indian on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देश 'हाय अलर्ट'वर, जबाबदार भारतीय म्हणून तुम्ही हे करायला हवं...

भारताने पुलवामा हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानच्या हद्दीत घुसून हवाई हल्ला केला. ...

वायुसेनेने दोन नेमबाजांना ताबडतोब कामावर बोलावले - Marathi News | Air Force called for two shooters to work immediately | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वायुसेनेने दोन नेमबाजांना ताबडतोब कामावर बोलावले

भारत- पाकदरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या स्थितीचा विचार करता हा प्रोटोकॉल असल्याचे दोन्ही नेमबाजांनी सांगितले. ...

फ्रान्स मसूद अझहरवरील बंदीसाठी प्रस्ताव मांडणार - Marathi News | Let us propose a ban on France Masood Azhar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्स मसूद अझहरवरील बंदीसाठी प्रस्ताव मांडणार

फ्रान्सच्या अध्यक्षतेखालील निर्बंध समितीपुढे कदाचित हा प्रस्ताव मांडलाही जाईल. ...

आमचा हल्ला क्षमतेची चुणूक दाखविण्यापुरता! - Marathi News | To showcase our attack capabilities! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आमचा हल्ला क्षमतेची चुणूक दाखविण्यापुरता!

पाकची बढाई : म्हणे मुद्दाम लक्ष्य टाळले ...

मुस्लीम देशांनी मदत नाकारल्यानेच पाकिस्तानने दिला चर्चेचा प्रस्ताव - Marathi News | Proposal for discussion by Pakistan on behalf of Muslim countries denied | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुस्लीम देशांनी मदत नाकारल्यानेच पाकिस्तानने दिला चर्चेचा प्रस्ताव

सारीच राष्ट्रे नाराज : दहशतवाद्यांना पाक आश्रय देत असल्याची तक्रार ...