लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर सर्जिकल स्ट्राईक

एअर सर्जिकल स्ट्राईक

Indian air strike, Latest Marathi News

भारतीय वायू सेनेकडून (IAF) पाकिस्तानवर Air Strike करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर Air strike हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे या हल्ल्याला Air Stirke आणि Surgical Strike2 असे म्हटले जात आहे.
Read More
देश 'हाय अलर्ट'वर, जबाबदार भारतीय म्हणून तुम्ही हे करायला हवं... - Marathi News | On the country's 'High Alert', you should be doing this as a responsible Indian on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देश 'हाय अलर्ट'वर, जबाबदार भारतीय म्हणून तुम्ही हे करायला हवं...

भारताने पुलवामा हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानच्या हद्दीत घुसून हवाई हल्ला केला. ...

वायुसेनेने दोन नेमबाजांना ताबडतोब कामावर बोलावले - Marathi News | Air Force called for two shooters to work immediately | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वायुसेनेने दोन नेमबाजांना ताबडतोब कामावर बोलावले

भारत- पाकदरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या स्थितीचा विचार करता हा प्रोटोकॉल असल्याचे दोन्ही नेमबाजांनी सांगितले. ...

फ्रान्स मसूद अझहरवरील बंदीसाठी प्रस्ताव मांडणार - Marathi News | Let us propose a ban on France Masood Azhar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्स मसूद अझहरवरील बंदीसाठी प्रस्ताव मांडणार

फ्रान्सच्या अध्यक्षतेखालील निर्बंध समितीपुढे कदाचित हा प्रस्ताव मांडलाही जाईल. ...

आमचा हल्ला क्षमतेची चुणूक दाखविण्यापुरता! - Marathi News | To showcase our attack capabilities! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आमचा हल्ला क्षमतेची चुणूक दाखविण्यापुरता!

पाकची बढाई : म्हणे मुद्दाम लक्ष्य टाळले ...

मुस्लीम देशांनी मदत नाकारल्यानेच पाकिस्तानने दिला चर्चेचा प्रस्ताव - Marathi News | Proposal for discussion by Pakistan on behalf of Muslim countries denied | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुस्लीम देशांनी मदत नाकारल्यानेच पाकिस्तानने दिला चर्चेचा प्रस्ताव

सारीच राष्ट्रे नाराज : दहशतवाद्यांना पाक आश्रय देत असल्याची तक्रार ...

पाकिस्तानच्या ताब्यातील वैमानिकाचे काय होणार? - Marathi News | What will happen to a Pakistan custody pilot? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या ताब्यातील वैमानिकाचे काय होणार?

पळ काढणाऱ्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग-२१ लढाऊ विमान बुधवारी (ता. २७) कोसळले. ...

पाकच्या विमानांना पिटाळून लावले - Marathi News | Pak airplanes were ransacked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकच्या विमानांना पिटाळून लावले

भारतात घुसली होती तीन विमाने । एक त्यांच्याच भूमीत पाडले; प्रतिहल्ल्यावेही हवाई लढाईत भारताने गमावले मिग-२१ हे विमान ...

इम्रान खान यांची प्रतिहल्ल्याची वल्गना चोवीस तासांमध्येच विरली; पाक नरमला - Marathi News | Imran Khan's counter-attacking vault ended in 24 hours; Pakala salmon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इम्रान खान यांची प्रतिहल्ल्याची वल्गना चोवीस तासांमध्येच विरली; पाक नरमला

भारताची मागणी । प्रतिहल्ल्यावेळी पाकिस्तानच्या ताब्यात घेतलेल्या वैमानिकाला सोडा ...