भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
११० लढाऊ विमाने खरेदी करण्यासंदर्भातील प्रक्रिया भारताने शुक्रवारी सुरू केली. गेल्या काही वर्षांतल्या सर्वात मोठ्या संरक्षण व्यवहारांपैैकी हा व्यवहार असणार आहे. ...
पतीच्या जाण्याचे दु:ख असले तरी, त्यांनी देशासाठी आपल्या जीवनाचे बलिदान दिल्याचा अभिमान आहे. त्यांना माझ्या मुलीला एअर फोर्समध्ये दाखल करण्याचे स्वप्न होते, त्यांचे स्वप्न मी पूर्ण करणार. ...