लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
..... आणि दुर्दम्य इच्छा शक्तीचे पंख लावून सूर्यकिरण विमाने पुन्हा झेपावली आकाशाकडे...  - Marathi News | Suddenly, the sun shines once again in the sky ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :..... आणि दुर्दम्य इच्छा शक्तीचे पंख लावून सूर्यकिरण विमाने पुन्हा झेपावली आकाशाकडे... 

एअरो इंडिया २०१९ च्या उद्घाटन समारंभासाठी सराव करत असताना सूर्यकिरण विमानाची धडक झाल्याने दोन विमाने कोसळली होती. ...

भारतीय वैमानिकांसमोर आव्हानांचा डोंगर, कामाचा वाढता ताण - Marathi News | Challenges of the challenges before the Indian pilots, increasing tension of work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतीय वैमानिकांसमोर आव्हानांचा डोंगर, कामाचा वाढता ताण

कामाचे अतिरिक्त तास, आठवड्यात हक्काची सुट्टी नाही, पुरेशी विश्रांती न घेता सलग कामावर हजर राहणे ...

हवाई दलाचं मिग-27 विमान जैसलमेरमध्ये कोसळलं; पायलट सुरक्षित - Marathi News | mig 27 indian air force plane crashes in rajasthan jaisalmer pilot ejects | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाचं मिग-27 विमान जैसलमेरमध्ये कोसळलं; पायलट सुरक्षित

पॅराशूटच्या मदतीनं उडी घेतल्यानं वैमानिकाचे प्राण वाचले ...

भारत- पाक युध्दात बजावलेली महत्त्वाची भूमिका...पाहा नाशिकला आलेले डकोटा विमान - Marathi News | India-Pakistan war played important role... See Dakota aircraft coming to Nashik | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :भारत- पाक युध्दात बजावलेली महत्त्वाची भूमिका...पाहा नाशिकला आलेले डकोटा विमान

आता तर संरक्षण मंत्रालयही म्हणतंय चौकीदारही चोर है; राहुल गांधींचं मोदींवर राफेलास्त्र - Marathi News | Rahul Gandhi attacks PM narendra modi for parallel negotiations in rafale deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता तर संरक्षण मंत्रालयही म्हणतंय चौकीदारही चोर है; राहुल गांधींचं मोदींवर राफेलास्त्र

राफेल डीलवरुन राहुल गांधी आक्रमक ...

हवाईदल-इस्रोची संयुक्त अंतराळ मोहीम, अंतराळात मानव पाठविण्यासाठी तयारी सुरू - Marathi News | Air force - ISRO joint space mission, ready to send humans to space | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हवाईदल-इस्रोची संयुक्त अंतराळ मोहीम, अंतराळात मानव पाठविण्यासाठी तयारी सुरू

अंतराळात मानव पाठविण्याच्या मोहिमेची तयारी सुरू झाली असून, यासाठी इस्रो आणि हवाईदल यांच्यात संयुक्त प्रयत्न सुरू झाले आहेत, अशी माहिती लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी यांनी गुरुवारी दिली. ...

Budget 2019: 'संरक्षण सामग्रीची प्रक्रिया अधिक वेगाने होणे गरजेचे' - Marathi News | Budget 2019: 'Protection needs to be processed faster' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: 'संरक्षण सामग्रीची प्रक्रिया अधिक वेगाने होणे गरजेचे'

अर्थसंकल्पीय रकमेतील मोठी रक्कम सैन्यांचे वेतन व पेन्शनमध्ये जाते. सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी पैसा कमी पडतो. ...

अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्राची तरतूद वाढविण्याची मागणी - Marathi News | Demand for enhancing the provision of the defense sector in the budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्राची तरतूद वाढविण्याची मागणी

पाकिस्तान व चीनच्या तुलनेत भारताची तरतूद कमी असल्याचे जाणकारांनी म्हटले आहे. ...