लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
जगभरातील 'या' देशांमध्ये आहे भारतीय लष्कराचे 'मिल्ट्री बेस', नाव वाचून थक्क व्हाल... - Marathi News | India Military Bases in Other Countries There are 'Military Bases' of Indian Army in 'these' countries around the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगभरातील 'या' देशांमध्ये आहे भारतीय लष्कराचे 'मिल्ट्री बेस', नाव वाचून थक्क व्हाल...

देशाला मजबूत करण्यासाठी भारतीय लष्कराने विविध देशात आपले बेस तयार केले आहे. ...

भारतात दिल्ली एअरपोर्टवर न उतरता हिंडन एअरबेसवर का उतरलं शेख हसीना यांचं विमान? - Marathi News | Why did Sheikh Hasina plane land at Hindon Airbase instead of Delhi Airport in India? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात दिल्ली एअरपोर्टवर न उतरता हिंडन एअरबेसवर का उतरलं शेख हसीना यांचं विमान?

बांगलादेशात हिंसक आंदोलन पेटलं असून आंदोलनकर्ते पंतप्रधान निवासस्थानी घुसले आणि त्यांनी सर्व वस्तूंची नासधूस केली.  ...

लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर यांच्याकडे मोठी जबाबदारी, उद्यापासून पदभार स्वीकारणार!  - Marathi News | Lt Gen Sadhna Saxena Nair, Indian Armed Forces gets the first Woman Director General of Medical Service, ARMY | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना यांच्याकडे मोठी जबाबदारी, उद्या पदभार स्वीकारणार! 

Lt Gen Sadhna Saxena Nair : या प्रतिष्ठेच्या पदावर नियुक्त होणाऱ्या लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर या पहिल्या महिला अधिकारी असणार आहेत. ...

अग्निवीरांना आरक्षणासह वयोमर्यादा आणि शारीरिक चाचणीत सूट; केंद्र सरकारचा निर्णय - Marathi News | Agniveer Reservation: Relaxation in age limit and physical test with reservation for Agniveer; Government decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निवीरांना आरक्षणासह वयोमर्यादा आणि शारीरिक चाचणीत सूट; केंद्र सरकारचा निर्णय

केंद्र सरकारने अग्निवीर योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ...

60 वर्षांत 400 अपघात, 200 पायलट शहीद...'फ्लाइंग कॉफिन' MiG-21 हवाई दलातून हटवणार - Marathi News | 400 accidents in 60 years, 200 pilot martyrs, 'Flying Coffin' MiG-21 to be removed from Indian Air Force | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :60 वर्षांत 400 अपघात, 200 पायलट शहीद...'फ्लाइंग कॉफिन' MiG-21 हवाई दलातून हटवणार

1971 च्या युद्धात याच विमानाने पाकिस्तानला धूळ चारली होती. ...

PMO चे एक ट्विट अन् HAL चे शेअर्स वधारले; सरकारसोबत 45000 कोटींची डील... - Marathi News | HAL Share Price: Defence Ministry Tender : A tweet from PMO and HAL shares rise; 45000 crore deal with Govt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PMO चे एक ट्विट अन् HAL चे शेअर्स वधारले; सरकारसोबत 45000 कोटींची डील...

Share Market Tips: सरकारने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड 156 लाइट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्‍टरची ऑर्डर दिली आहे. ...

Kuwait Fire: आज भारतात आणणार मृतदेह, कोणत्या राज्यातील किती लोकांचा मृत्यू? - Marathi News | Kuwait Building fire Special Indian Air Force flight carrying bodies of 45 Indian victims en route to Kochi read details | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Kuwait Fire: आज भारतात आणणार मृतदेह, कोणत्या राज्यातील किती लोकांचा मृत्यू?

Kuwait Building Fire: या प्रकरणात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक लोक हे केरळचे आहेत ...

भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी - Marathi News | A Golden Opportunity for Pre-Officer Training in Indian Armed Forces | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

Nagpur : भारतीय सेनेच्या तिन्ही दलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पूर्व प्रशिक्षण केंद्र घेणार मुलाखत ...