लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
'राफेल योद्धे' झेपावले; उद्या भारतभूमीला स्पर्श करणार - Marathi News | first 5 Rafales have taken off from Dassault Aviation Facility; Will reach India tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राफेल योद्धे' झेपावले; उद्या भारतभूमीला स्पर्श करणार

संयुक्त अरब अमिरातींमध्ये एक थांबा घेतला असून बुधवारी अंबाला हवाई तळावर पोहोचणार आहेत. ...

हवाई दलाची 'बाहुबली' बैठक; याच आठवड्यात राफेल येतेय, थेट चीनच्या सीमेवर तैनाती? - Marathi News | Air Force high level meeting; rafel arrives this week, deploy directly to the Chinese border? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाची 'बाहुबली' बैठक; याच आठवड्यात राफेल येतेय, थेट चीनच्या सीमेवर तैनाती?

राफेल हे लढाऊ विमान चीनच्या विमानांसह अमेरिकेच्या पाकिस्तानला दिलेल्या एफ-16 लढाऊ विमानांवर हल्ला करण्यासाठी ताकदवान आहे. तसेच अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे वाहून नेण्याचीही क्षमता आहे. ...

पँगाँग सरोवराजवळ भारतीय लष्कराची सिंहगर्जना, ड्रॅगनचा उडाला थरकाप - Marathi News | Lion roar of Indian army near Pangong lake, dragon's trembling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पँगाँग सरोवराजवळ भारतीय लष्कराची सिंहगर्जना, ड्रॅगनचा उडाला थरकाप

चिनी घुसखोरीनंतर कळीचा मुद्दा बनलेल्या पँगाँग सरोवर परिसरातून माघार घेण्यास चिनी सैन्य चालढकल करत आहे. दरम्यान, याच पँगाँग सरोवराजवळ असलेल्या स्टकना येथे आज भारतीय लष्कराने जोरदार युद्धसराव केला. ...

India China FaceOff: भारतीय वायूसेनेचा चीनला दणका; सीमेवर लढाऊ विमानांचं ‘नाईट ऑपरेशन’ - Marathi News | India China FaceOff: Indian Air Force India-China border carrying out night operations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: भारतीय वायूसेनेचा चीनला दणका; सीमेवर लढाऊ विमानांचं ‘नाईट ऑपरेशन’

भारताने सीमेनजीक अतिरिक्त सैन्य बळ वाढवलं आहे तसेच लष्कराने कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे. ...

आक्रमकता...अन् तयारीही...; गलवानमध्ये कामी आली PM मोदींची जबरदस्त रणनीती! - Marathi News | india china faceoff Narendra modi strategy and indian forces commitment, Chinese forces retreat in Galwan valley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आक्रमकता...अन् तयारीही...; गलवानमध्ये कामी आली PM मोदींची जबरदस्त रणनीती!

चिनी सैन्याने माघार घेतली. यात अनेक राजकीय आणि मुत्सद्दी डावपेच कामी आले. याच डावपेचांपुढे चीनला झुकावे लागले. ...

VIDEO : LAC वर गरजले सुखोई-जग्वार; जवान म्हणाले - कोणत्याही परिस्थितीचा सामना करायला तयार - Marathi News | india china faceoff Indian air force geared up for the combat in China border area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : LAC वर गरजले सुखोई-जग्वार; जवान म्हणाले - कोणत्याही परिस्थितीचा सामना करायला तयार

यावर्षी मे महिन्यात पूर्व लडाखमध्ये LAC वर चीनने सैन्य तैनाती वाढवल्यानंतर, चिनूक या भागांत तैनात करण्यात आले. ते चीन सीमेवर भारताची युद्ध तयारी सक्षम करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत. ...

एअरफोर्स स्टेशनच्या एअर कमोडरपदी के.श्यामसुंदर - Marathi News | K. Shyamsunder as Commodore of Air Force Station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एअरफोर्स स्टेशनच्या एअर कमोडरपदी के.श्यामसुंदर

देशसेवेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्टÑपती यांच्या हस्ते त्यांना २०१७ साली विशिष्ट सेवा मेडल देऊन गौरवही करण्यात आला आहे. ...

India China Faceoff: भारताची ताकद वाढणार; शक्तीशाली मित्राकडून मोठं सुरक्षाकवच घेणार - Marathi News | India China Faceoff: India Will Buy Barak 8 Missile Defense System Lrsm From Israel, Plan To Deploy On China Border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China Faceoff: भारताची ताकद वाढणार; शक्तीशाली मित्राकडून मोठं सुरक्षाकवच घेणार

चिनी सैनिकांना भारतीय हद्दीत घुसखोरी करणे महागात पडू शकेल, अशी तयारी भारताने सीमेवर तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केली आहे. ...