Apple Iphone 12 सिरीज चे 4 मॉडल्स लॉंच झाल्यावर, वनप्लसने भारतसह जागतिक बाजारात वनप्लस 8 टी आणला. Apple Iphone 4 च्या फिचर्स बद्दल आम्ही एक व्हिडीओ केलेला आहे, तो लोकमत ऑक्सीजन या YouTube चॅनेल वर पाहु शकता. ह्या अमेझिंग फोनचे फिचर्स काय आहेत ते जा ...