लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

रेशन कार्डच्या नियमांमध्ये बदल, आता रेशन दुकानात न जाताही मिळवू शकता तुमच्या हक्काचं धान्य - Marathi News | Ration Card New Rules Now card holders can now nominate another person to take benefits of this check here all details | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रेशन कार्डच्या नियमांमध्ये बदल, आता रेशन दुकानात न जाताही मिळवू शकता तुमच्या हक्काचं धान्य

रेशन कार्ड धारकांसाठी नव्या सुविधा देण्यासाठी सरकार मोठे बदल करत आहे. यात दिल्ली सरकारनं पहिलं पाऊल टाकलं आहे. यातून रेशन कार्ड धारकांना मोठा फायदा मिळणार आहे. जाणून घ्या... ...

CoronaVirus Updates: कोरोनाचा सी. १.२ नवा विषाणू; लसीलाही दाद देणार नाही, तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती - Marathi News | CoronaVirus Updates: CoronaVirus c. 1.2 New virus; Corona will not appreciate the vaccine either, experts fear | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: कोरोनाचा सी. १.२ नवा विषाणू; लसीलाही दाद देणार नाही, तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती

CoronaVirus Updates: दक्षिण आफ्रिकेत सी. १.२ या विषाणूचा प्रसार वाढत आहे. असेच चित्र या देशात बीटा व डेल्टा विषाणूंबाबत आहे.  ...

CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा, थोडी चिंता! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 30,941 नवे रुग्ण; 350 जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 30,941 fresh COVID-19 cases and 350 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थोडा दिलासा, थोडी चिंता! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 30,941 नवे रुग्ण; 350 जणांचा मृत्यू

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत पाच दिवसांनी आता घट झाली आहे. मात्र काही ठिकाणी अद्यपही परिस्थिती चिंताजनक आहे.  ...

पॅरालिम्पिक: ‘गोल्डन बॉय’ सुमितचा विश्वविक्रम; नेमबाजीत अवनीचाही ‘सुवर्णवेध’ - Marathi News | ‘Golden Boy’ Sumit’s world record; Avni's 'Suvarnavedh' in shooting pdc | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पॅरालिम्पिक: ‘गोल्डन बॉय’ सुमितचा विश्वविक्रम; नेमबाजीत अवनीचाही ‘सुवर्णवेध’

झांझरिया,कथुनिया यांना रौप्य,सोमवारी जिंकली ५ पदके ...

भारतासारख्या प्रगत देशावर हे लांच्छनच नव्हे का? - Marathi News | Despite the enactment of anti-witchcraft law, incidents of atrocities against Dalits are on the rise in Maharashtra pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतासारख्या प्रगत देशावर हे लांच्छनच नव्हे का?

कोरोनाकाळात महिलांवर अत्याचाराच्या घटना अधिक घडत असल्याची वृत्ते प्रसिद्ध झाली होती. आता दलित अत्याचाराच्या घटनांचे प्रमाणही वाढले आहे. ...

Tokyo Paralympics: जिद्दीला डबल गोल्ड; पॅरालिम्पिकमध्ये भालाफेक, नेमबाजीत भारताला सुवर्ण - Marathi News | Tokyo Paralympics : Stubborn double gold; Javelin throw, shooting gold pdc | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Paralympics: जिद्दीला डबल गोल्ड; पॅरालिम्पिकमध्ये भालाफेक, नेमबाजीत भारताला सुवर्ण

देवेंद्र झझारियाने भालाफेकीत तसेच योगेश कथुनिया याने थाळीफेकीत रौप्य पदक जिंकले. सुंदरसिंग गुर्जर कांस्यचा मानकरी ठरला. ...

रिटायरमेंटनंतर पैशांचं टेन्शन नाही; दर महिन्याला LIC ची विशेष पॉलिसी तुम्हाला देणार ९ हजार पेन्शन - Marathi News | lic jeevan shanti policy best for retirement can help you to get 9000 rupee monthly as pension | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिटायरमेंटनंतर पैशांचं टेन्शन नाही; दर महिन्याला LIC ची विशेष पॉलिसी तुम्हाला देणार ९ हजार पेन्शन

LIC Spacial Policy : एलआयसीच्या विशेष पॉलिसीद्वारे तुम्हाला मिळू शकतात दरमहा ९ हजार रूपये. खरेदी करण्यासाठी ग्राहकांचं वय ३० वर्षांपेक्षा जास्त असणं अनिवार्य आहे. ...

Do You Know? काय सांगता! देशभरात ३,६०० गावे ‘राम’नामावर, तर ३,३०९ गावांच्या नावांमध्ये कृष्णाचा उल्लेख - Marathi News | know about in india 3626 village named after lord sri rama and 3309 after lord sri krishna | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! देशभरात ३,६०० गावे ‘राम’नामावर, तर ३,३०९ गावांच्या नावांमध्ये कृष्णाचा उल्लेख

Do You Know? केरळ वगळता देशातील सर्वच राज्यांमध्ये किमान एका गावाचे तरी नाव प्रभू श्रीराम आणि भगवान कृष्णाच्या नावावर आहे. ...