लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

Coronavirus: चिंताजनक! भारतातील कोरोना मृतांचा आकडा तीन लाखांवर, अमेरिका आणि ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू - Marathi News | Coronavirus: Corona death toll in India rises to three lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: चिंताजनक! भारतातील कोरोना मृतांचा आकडा तीन लाखांवर, अमेरिका आणि ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू

Coronavirus in India: देशात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आता ३,००,३१२ झाली आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाने ६ लाखांवर लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत कोरोनाने ४.४८ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

IPL 2021: आयपीएलचा दुसरा टप्पा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये? सामने युएईत होणार, २९ मे राेजी होऊ शकते घोषणा - Marathi News | IPL 2021: Second phase of IPL in September-October? The matches will be played in UAE, May 29 may be announced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: आयपीएलचा दुसरा टप्पा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये? सामने युएईत होणार, २९ मे राेजी होऊ शकते घोषणा

IPL 2021 Update: बायोबबलमध्ये असूनही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर यंदा आयपीएल स्थगित करण्यात आली होती. ...

चक्रीवादळ ‘यास’ आज होणार अधिक सक्रिय - Marathi News | cyclone yaas will be more active today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चक्रीवादळ ‘यास’ आज होणार अधिक सक्रिय

cyclone yaas Update: हे कमी दाबाचे क्षेत्र रविवारी अंदमान बेटावरील पोर्ट ब्लेअरपासून ५६० किमी अंतरावर होते. ओदिशातील पारादीपपासून ते ५९० किमी आणि बालासोरपासून ६९० किमी तर, पश्चिम बंगालमधील दिघापासून ६७० किमी अंतरावर होते.   ...

Coronavirus: तिसरी लाट मुलांना धोक्याची असल्याचे पुरावे नाहीत, डॉक्टर्स, तज्ज्ञांचे एकमत  - Marathi News | Coronavirus: No evidence of Third wave is danger to children, doctors, experts agree | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: तिसरी लाट मुलांना धोक्याची असल्याचे पुरावे नाहीत, डॉक्टर्स, तज्ज्ञांचे एकमत 

Coronavirus in India: विशेषज्ञांचे म्हणणे असे की, तिसरी लाट प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये जास्त संक्रमित होईल किंवा ती त्यांच्यासाठी जीवघेऊ ठरेल याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. ...

Coronavirus: लहान मुलांना कोरोना झाला तर? - Marathi News | Coronavirus: What if children get coronavirus? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: लहान मुलांना कोरोना झाला तर?

Coronavirus: राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने प्रत्येक राज्याकडून अतिदक्षता विभागासह मुलांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या २२ उपकरणांविषयीची माहिती मागवून घेतली आहे. ...

CoronaVirus Live Updates : राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 26,672 नवे रुग्ण, 594 जणांचा मृत्यू  - Marathi News | CoronaVirus Live Updates Maharashtra reports 26,672 new cases and 594 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus Live Updates : राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 26,672 नवे रुग्ण, 594 जणांचा मृत्यू 

CoronaVirus Marathi News and Live Updates : राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 55,79,897 वर गेली आहे.  ...

कडक सॅल्यूट! कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी 'त्याने' रिक्षाची केली रुग्णवाहिका, 500 रुग्णांना केली मदत - Marathi News | CoronaVirus Live Updates kerala man made his auto rickshaw in ambulance to help more than 500 corona patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक सॅल्यूट! कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी 'त्याने' रिक्षाची केली रुग्णवाहिका, 500 रुग्णांना केली मदत

CoronaVirus Marathi News and Live Updates : देश कोरोनाच्या या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना काही कौतुकास्पद घटना समोर येत आहेत. ...

हृदयद्रावक! दोन तरुण मुलांच्या मृतदेहाला खांदा देणाऱ्या वडिलांनीही कोरोनामुळे सोडला जीव, मन सुन्न करणारी घटना - Marathi News | CoronaVirus Live Updates father died after two sons died of coronavirus infection in greater noida | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! दोन तरुण मुलांच्या मृतदेहाला खांदा देणाऱ्या वडिलांनीही कोरोनामुळे सोडला जीव, मन सुन्न करणारी घटना

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,99,266 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.  ...