लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

Corona vaccination : पुढील महिन्यापासून भारत पुन्हा संपूर्ण जगाला कोरोनाविरोधातील लसी पुरवणार, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा - Marathi News | Corona vaccination: India to supply corona vaccine to worldwide from next month: Health Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील महिन्यापासून भारत पुन्हा संपूर्ण जगाला कोरोनाविरोधातील लसी पुरवणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

Corona vaccination: कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर भारताने जगातील काही देशांना लसींचा पुरवठा केला होता. मात्र देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर बाहेरील देशांना होणारा लसींचा पुरवठा थांबवण्यात आला होता. ...

पॉवरफुल इंजिनसह येतेय देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर; मिळणार जबरदस्त फीचर्स - Marathi News | tvs jupiter 125 to be launch with powerful engine and advance features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :पॉवरफुल इंजिनसह येतेय देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर; मिळणार जबरदस्त फीचर्स

भारतीय बाजारपेठेत स्कूटर्सची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. ...

नांदा सौख्यभरे! तब्बल 10 वर्षे गर्लफ्रेंडला एका खोलीत ठेवलं लपवून; आता बांधली लगीनगाठ - Marathi News | man marriage his girlfriend hide her in room for ten years in kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नांदा सौख्यभरे! तब्बल 10 वर्षे गर्लफ्रेंडला एका खोलीत ठेवलं लपवून; आता बांधली लगीनगाठ

man marriage his girlfriend hide her in room for 10 years : एका प्रियकराने कोणालाही भनक न लागता त्याच्या प्रेयसीला तब्बल दहा वर्ष एकाच रुममध्ये लपवून ठेवलं. ...

फेस्टिव्ह सिझनपूर्वी Amazon कडून मराठमोळ्या ग्राहकांना नवी सुविधा; आता मराठीतही Shopping करता येणार  - Marathi News | amazon launches service in marathi tamil telugu malyalam regional language festive season shopping | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फेस्टिव्ह सिझनपूर्वी Amazon कडून मराठमोळ्या ग्राहकांना नवी सुविधा; आता मराठीतही Shopping करता येणार 

Amazon Shopping In Marathi : फेस्टिव्ह सिझनपूर्वी Amazon कडून ग्राहकांना आणि विक्रेत्यांना मराठीतून खरेदी विक्री करण्याची देण्यात आली सुविधा. ...

देश हळूहळू तिसऱ्या लाटेच्या पकडीत; १२ राज्यांमध्ये कोरोनात झपाट्याने वाढ - Marathi News | The country is slowly catching the third wave; Rapid increase in corona in 12 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देश हळूहळू तिसऱ्या लाटेच्या पकडीत; १२ राज्यांमध्ये कोरोनात झपाट्याने वाढ

१२ राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, देशाच्या विविध भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढू लागले आहेत. ...

'हा देवाचाच आशीर्वाद'! बोट दुर्घटनेत गमावल्या 2 मुली; दोन वर्षांनी त्याच दिवशी दाम्पत्याला जुळे कन्यारत्न - Marathi News | 2 daughters born on same day after two years couple who lost their twin daughters in boat accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा देवाचाच आशीर्वाद'! बोट दुर्घटनेत गमावल्या 2 मुली; दोन वर्षांनी त्याच दिवशी दाम्पत्याला जुळे कन्यारत्न

2 daughters born on same day after two years : दोन वर्षांनी पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण परत आहेत. ...

Corona Vaccine : बापरे! कोरोना लस घेतल्यानंतर चक्कर आली अन् गमावला जीव; कुटुंबीयांनी केले गंभीर आरोप - Marathi News | Corona Vaccine health deteriorated due to corona vaccine in mewat death during treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! कोरोना लस घेतल्यानंतर चक्कर आली अन् गमावला जीव; कुटुंबीयांनी केले गंभीर आरोप

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना लस घेतल्यानंतर एका व्यक्तीची प्रकृती बिघडल्याची घटना घडली आहे. यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  ...

Bank Holiday : पुढच्या आठवड्यात 4 दिवस बँका राहणार बंद; झटपट चेक करा सुट्ट्यांची यादी - Marathi News | bank holidays september 2021 all government and private bank will close for 4 days in this week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुढच्या आठवड्यात 4 दिवस बँका राहणार बंद; झटपट चेक करा सुट्ट्यांची यादी

Bank Holiday : बँकेचे काही व्यवहार असतील तर ते लवकर उरकून घ्या कारण पुढच्या 10 दिवसांपैकी बँका 4 दिवस बंद राहणार आहेत. ...