लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

१५ हजारांपर्यंत स्वस्त होणार Electric Scooter आणि मोटरसायकल; सरकारनं उचललं 'हे' पाऊल - Marathi News | e two wheelers price to decrease by 15 thousand rupees government increased subsidy on e vehicles | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :१५ हजारांपर्यंत स्वस्त होणार Electric Scooter आणि मोटरसायकल; सरकारनं उचललं 'हे' पाऊल

Electric Vehicle : इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी सरकारनं उचललं मोठं पाऊल. वाहनांच्या किंमती होणार कमी. ...

Corona vaccine: मोफत मिळणार नाही फायझर आणि मॉडर्नाची लस, खासगी रुग्णालयात मोजावे लागतील एवढे पैसे  - Marathi News | Corona vaccine: Pfizer and Moderna vaccines will not be available for free in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccine: मोफत मिळणार नाही फायझर आणि मॉडर्नाची लस, खासगी रुग्णालयात मोजावे लागतील एवढे पैसे 

Pfizer and Moderna vaccines: देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणाही केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र फायझर आणि मॉडर्नाच्या लसी कोविड-१९ लसीकरणाच्या कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या नाहीत ...

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 84,332 नवे रुग्ण; 70 दिवसांतील नीचांक - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 84,332 new COVID19 cases 4,002 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 84,332 नवे रुग्ण; 70 दिवसांतील नीचांक

CoronaVirus Marathi News and Live Updates : भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,93,59,155 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 3,67,081 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

CoronaVaccine: कोरोना लशीच्या देन डोसमधील अंतर वाढवल्यास संक्रमणाचा धोका अधिक; डॉ. अँथनी फाउची यांचा इशारा! - Marathi News | American expert dr anthony fauci says Extending vaccine intervals may leave people vulnerable to corona vaariants | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :CoronaVaccine: कोरोना लशीच्या देन डोसमधील अंतर वाढवल्यास संक्रमणाचा धोका अधिक; डॉ. अँथनी फाउची यांचा इशारा!

देशात कोवीशील्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर दोन वेळा वाढविण्यात आले आहे... ...

Farmers Protest : 26 जून रोजी देशभरातील राजभवनांसमोर निदर्शने; संयुक्त किसान मोर्चाची मोठी घोषणा - Marathi News | all india kisan sabha inderjit singh samyukta kisan morcha will organise protests outside raj bhawans across country june 26 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest : 26 जून रोजी देशभरातील राजभवनांसमोर निदर्शने; संयुक्त किसान मोर्चाची मोठी घोषणा

Farmers Protest : कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनास या दिवशी सात महिने पूर्ण होत आहेत. या निमित्त ही निदर्शने केली जात आहेत. ...

खूशखबर! कोरोनाकाळात ही बँक आपल्या ग्राहकांना देतेय मोफत रेशन, असा घेता येईल लाभ  - Marathi News | Good news! IDFC FIRST bank offers free rations to its customers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! कोरोनाकाळात ही बँक आपल्या ग्राहकांना देतेय मोफत रेशन, असा घेता येईल लाभ 

Free rations to its customers: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर विपरित परिणाम झाला आहे. यादरम्यान, एका बँकेने मानवतेच्या दृष्टीने आपल्या ग्राहक आणि कर्मचाऱ्यांसाठी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. ...

CoronaVirus Live Updates : Covishield च्या दोन डोसमधील अंतर बदलणं किती गरजेचं?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला - Marathi News | CoronaVirus Live Updates no need for immediate change in covishield dosage interval says dr vk paul niti ayog | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : Covishield च्या दोन डोसमधील अंतर बदलणं किती गरजेचं?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

नियंत्रण रेषेवरून भारत मागे फिरला, चीन नाही; भाजपचे सुब्रमण्यम स्वामी यांची टीका - Marathi News | India retreated from the Line of Control, not China; BJP's Subramaniam Swamy's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नियंत्रण रेषेवरून भारत मागे फिरला, चीन नाही; भाजपचे सुब्रमण्यम स्वामी यांची टीका

subramanian swamy : एवढेच नाही तर पाकिस्तान आणि नियंत्रण (एलओसी) रेषेसारख्या संवेदनशील मुद्यांवरही स्वामी भाष्य करीत आहेत. ...