लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल - Marathi News | SBI Report On US Tariffs Trump shot axe himself in the foot by imposing 50 Percent tariff on India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल

SBI Report On US Tariffs: हा टॅरिफ अथवा कर आज (27 ऑगस्ट 2025) सकाळी सव्वा नऊ वाजल्यापासून लागू झाला आहे. मात्र असे करून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. ...

भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात.. - Marathi News | Donald Trump's policy towards India has failed; American expert explains why Narendra Modi is not picking up the phone | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..

जर्मन वृत्तपत्रात भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार आणि ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांमध्ये वाढलेला तणावावर विस्ताराने लिहिण्यात आले आहे. ...

व्यापारयुद्धाचे चटके सोसणाऱ्या उद्योगांना हातभार गरजेचा - Marathi News | Industries hit by trade war need support | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :व्यापारयुद्धाचे चटके सोसणाऱ्या उद्योगांना हातभार गरजेचा

Trade war News: ट्रम्प सरकारच्या आयात शुल्कामुळे पेटलेल्या व्यापारयुद्धावरच्या दीर्घकालीन उपायांना वेळ लागेल.. या काळात सरकारचा धोरणात्मक हस्तक्षेप गरजेचा आहे! ...

ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका! - Marathi News | Which sectors of India will be affected by Trump tariffs These sectors may be hit the hardest | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!

असेही काही क्षेत्र आहेत, ज्यांच्यावर या कराचा फारच कमी परिणाम होईल... ...

"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा! - Marathi News | Trump's big claim regarding phone call with Prime Minister Modi and says The tariffs will be so high that your head will spin | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!

"...आणि साधारणपणे पाच तासांत सर्व काही घडले." ...

ट्रम्प नव्हे, तुमच्या खरेदीवर भारताची अर्थव्यवस्था भक्कम - Marathi News | India's economy is strong on your purchases, not Trump | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प नव्हे, तुमच्या खरेदीवर भारताची अर्थव्यवस्था भक्कम

Indian Economy : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% टॅरिफ लावला तरी त्याचा भारतावर फार मोठा परिणाम होणार नाही. भारतीय अर्थव्यवस्थेतील उत्पादन व वाढ ही फक्त परदेशी व्यापारावर नाही, तर मुख्यत: देशांतर्गत मागणीवर जास्त अवलंबून आहे. ...

टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका - Marathi News | Tariff hurdles, Swadeshi mantra, US imposes additional 25 percent tariff on India from today, exports worth $48 billion hit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून

USA Tariff : अमेरिकेला निर्यात होत असलेल्या भारतीय वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ आजपासून म्हणजेच २७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. याचा थेट फटका झिंगे, कपडे, चमडे, रत्ने आणि दागिने अशा कामगार आधारित क्षेत्रांना बसणार आहे. ...

भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा - Marathi News | I stopped 7 wars including India-Pakistan; Donald Trump claims again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा

Donald Trump: मी जगभरातील सात युद्धे थांबवली. त्यापैकी चार युद्धे टॅरिफ लावून थांबवली, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये म्हटले. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत ते बोलत होते. ...