लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

धक्कादायक! मास्क न लावल्याने ताब्यात घेतलेल्या महिलेवर पोलिसाने केला बलात्कार; परिसरात खळबळ - Marathi News | cop strips married woman for not wearing mask and rapes her multiple times in surat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! मास्क न लावल्याने ताब्यात घेतलेल्या महिलेवर पोलिसाने केला बलात्कार; परिसरात खळबळ

Crime News : मास्क लावला नाही म्हणून पोलीस हवालदाराने आपल्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. ...

"खोटं बोलण्यासाठी नरेंद्र मोदींना नोबेल पुरस्कार मिळायला हवा"; दिग्विजय सिंहांचा सणसणीत टोला - Marathi News | congress digvijaya singh attacks narendra modi says he must get nobel prize and gold medal for lies | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"खोटं बोलण्यासाठी नरेंद्र मोदींना नोबेल पुरस्कार मिळायला हवा"; दिग्विजय सिंहांचा सणसणीत टोला

Congress Digvijaya Singh And Narendra Modi : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ...

भारतीय संघ फुटबॉल आशिया चषकासाठी पात्र; भारत-अफगाण सामना अनिर्णीत - Marathi News | Indian team qualifies for Football Asia Cup; Indo-Afghan match draw | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :भारतीय संघ फुटबॉल आशिया चषकासाठी पात्र; भारत-अफगाण सामना अनिर्णीत

अफगाणचा गोलकीपर ओवेस अजीजी याने ७५व्या मिनिटाला नोंदविलेल्या आत्मघाती गोलमुळे भारताला आघाडी मिळाली. मात्र भारतीय खेळाडू आघाडी कायम राखण्यात अपयशी ठरले. ...

लवकरच भारतात लाँच होणार दमदार फीचर्स असलेले Noise चे प्रीमिअम Smart Watch - Marathi News | Noise brand premium Smart Watch with powerful features to be launched in India soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लवकरच भारतात लाँच होणार दमदार फीचर्स असलेले Noise चे प्रीमिअम Smart Watch

Noise Smart Watch : यावर्षाच्या अखेरपर्यंत कंपनी भारतात लाँच करणार प्रीमिअम स्मार्ट वॉच. कंपनीच्या संस्थापकांनी दिली माहिती. ...

VivaTech : ...तर कोरोना विरोधातील आमची लढाई कमकुवत पडली असती - पंतप्रधान मोदी - Marathi News | PM Modi address at the 5th edition of vivatech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VivaTech : ...तर कोरोना विरोधातील आमची लढाई कमकुवत पडली असती - पंतप्रधान मोदी

VivaTech 2021 मध्ये भाषण देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना विशेष आतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. ...

लोकांच्या जीवापेक्षा मोदींचे प्रतीमा संवर्धन महत्त्वाचे आहे का?; लसींच्या डोसवरुन पटोलेंचा हल्लाबोल - Marathi News | congress leader nana patole slams modi government over covishield corona vaccine two dose gap increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकांच्या जीवापेक्षा मोदींचे प्रतीमा संवर्धन महत्त्वाचे आहे का?; लसींच्या डोसवरुन पटोलेंचा हल्लाबोल

कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय कोणाच्या सांगण्यावरून घेतला?; पटोले यांचा सवाल. Covishield लसीच्या दोन डोसमधील अंतर यापूर्वी वाढवण्यात आलं होतं. ...

१ जुलैपासून State Bank च्या ग्राहकांसाठी ATM मधून पैसे काढणं होणार महाग; बदलणार अनेक नियम - Marathi News | from 1st july sbi atm cash withdrawal cheque book rules are changing see details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ जुलैपासून State Bank च्या ग्राहकांसाठी ATM मधून पैसे काढणं होणार महाग; बदलणार अनेक नियम

State Bank Of India च्या ग्राहकांसाठी १ जुलैपासून बदलणार अनेक नियम. ATM मधून पैसे काढणं, चेक बुकचा वापर करणं होणार महाग. पाहा काय आहेत नियम. ...

Corona Vaccine : अरे व्वा! "कोरोना लस घ्या आणि 1 लीटर पेट्रोल मोफत मिळवा"; भन्नाट ऑफरमुळे 'या' ठिकाणी भल्या मोठ्या रांगा - Marathi News | Corona Vaccine chaibasa joba manjhi started vaccination centre one liter petrol for getting vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : अरे व्वा! "कोरोना लस घ्या आणि 1 लीटर पेट्रोल मोफत मिळवा"; भन्नाट ऑफरमुळे 'या' ठिकाणी भल्या मोठ्या रांगा

Corona Vaccine And 1 Liter Petrol : कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. ...