लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच - Marathi News | If the war escalates I will leave the country and go to England says Sher Afzal Khan Marwat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच

पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलेला असताना पाकिस्तानी नेत्याने केलेल्या विधानाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ...

पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक - Marathi News | India-Pakistan Tension: Pakistan fears India; President calls for urgent special session of Parliament | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

संसदेच्या या विशेष अधिवेशनात सर्व पक्षांचे नेते सहभागी होतील. त्यात इमरान खान यांच्या PTI पक्षाची भूमिका काय असेल हे पाहणे गरजेचे आहे. ...

POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले - Marathi News | India-Pakistan Tension: People ordered to evacuate their homes in POK; Pakistani army builds bunkers, sets off war sirens | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले

पाकिस्तान सातत्याने भारताला पोकळ धमकी देत जगातील इतर देशांकडे सुरक्षेची भीक मागत आहे. ...

...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं - Marathi News | India-Pakistan Tension: Why Seema Haider was not sent to Pakistan should be answered. Abu Azmi targets the central government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं

सीमा हैदरला पाकिस्तानला का पाठवले नाही याचे उत्तर दिले पाहिजे. जर कायदा सगळ्यांना एकसमान आहे मग हा अपवाद कशासाठी असं अबु आझमींनी म्हटलं आहे.  ...

"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे" - Marathi News | India-Pakistan Tension: "India can attack any area of Pakistan at any time, we have solid evidence" - Pakistan Ambassador muhammad khalid jamali | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"

भारत आणि पाकिस्तान दोन्हीही अण्वस्त्र संपन्न देश आहेत. त्यासाठी हा तणाव कमी करणे गरजेचे आहे. काश्मीर हल्ल्याची तटस्थ आणि विश्वसनीय जागतिक चौकशी व्हायला हवी अशी मागणी पाकिस्तानी राजदूत जमालीने घेतली आहे. ...

अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन - Marathi News | Anthony Albanese to be re-elected as Australia Prime Minister as PM Modi congratulates him after historic victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन

Anthony Albanese Australia PM Modi: २१ वर्षांमध्ये पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात विद्यमान पंतप्रधान पुन्हा निवडून आले ...

भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात! - Marathi News | Big action on India-Pakistan border, Pakistani ranger caught in Rajasthan by bsf | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!

सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी राजस्थानातील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरून एका पाकिस्तानी रेंजरला ताब्यात घेतले आहे... ...

"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले - Marathi News | Former American NSA John Bolton spoke clearly on the Pahalgam terror attack says India has full right to take action | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले

"पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताला पाकिस्तानविरुद्ध स्वसंरक्षणार्थ कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे," असे जॉन बोल्टन यांनी म्हटले आहे... ...