अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ड्रेट अॅडव्हायझरनं अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर रशियाकडून भारताच्या उर्जा व्यापाराला लक्ष्य केलं आणि अनेक आरोपही केले. ...
Indian Rupees in Nepalese Currency: जर आपण नेपाळला जाण्याचा विचार करत असाल किंवा भारताच्या पैशांचं मूल्य नेपाळी रुपयांमध्ये किती असेल जाणून घेऊ इच्छित असाल तर ही माहिती आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. ...
US Crime News: अमेरिकेमधील एका दुकानामध्ये चोरी करताना मुळची गुजराती असलेली एक भारतीय महिला पकडली गेली. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चौकशी वेळी ढसाढसा रडतानाचा या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...
दहावीची विद्यार्थिनी पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर दोघांची ओळख झाली, पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ...