लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर - Marathi News | Pahalgam Attack: 'Release the water, otherwise be prepared for war', India's one-line response to Bilawal Bhutto's threats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर

Pahalgam Attack: भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यापासून पाकिस्तान सातत्याने पोकळ धमक्या देत आहे. ...

संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story  - Marathi News | Refusing to sign the joint statement, Rajnath Singh foiled the devious plot of China and Pakistan, this is the Inside story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 

Rajnath Singh : शांघाई सहकार्य परिषदेच्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार देत राजनाथ सिंह यांनी चीन आणि पाकिस्तानचा एक कुटील डाव हाणून पाडला. राजनाथ सिंह यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेची इनसाईड स्टोरी आता समोर येत आहे.  ...

मुंबईच्या फूटपाथवर पुस्तके विकली; आज दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय, कोण आहेत रिझवान साजन? - Marathi News | Rizwan Sajan: Once sold books on the sidewalks of Mumbai; Today, the richest Indian in Dubai, who is Rizwan Sajan? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुंबईच्या फूटपाथवर पुस्तके विकली; आज दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय, कोण आहेत रिझवान साजन?

Rizwan Sajan: मुंबईतील झोपडपट्टी परिसरात जन्म; फूटपाथवर पुस्तके विकणारे रिझवान साजन आता दररोज करतात ३२ कोटींची कमाई..! ...

रंग काळा, लोक म्हणाले याला काय जमणार? साऊथ इंडियन शेफने जिंकला जगातला सर्वात मोठा पुरस्कार - Marathi News | South Indian chef wins the James Beard Award 2025, Vijaykumar no known as best chef in New York, proud moment for India | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रंग काळा, लोक म्हणाले याला काय जमणार? साऊथ इंडियन शेफने जिंकला जगातला सर्वात मोठा पुरस्कार

South Indian chef wins the James Beard Award 2025, Vijaykumar no known as best chef in New York, proud moment for India : भारतीय खाद्यसंस्कृती तर जगात भारी आहेच मात्र भारतीय शेफही तेवढेच मस्त. शेफ विजयकुमारांमुळे भारताची मान उंचावली. ...

भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत - Marathi News | One of Armenia's top religious leaders was arrested on terrorism charges and accused of plotting to overthrow the government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत

पंतप्रधान पाशिनियान आणि प्रभावशाली आर्मेनियन अपोलोस्टिक चर्च यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या अटक करण्यात आल्या आहेत. ...

'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा... - Marathi News | Shubhanshu Shukla: 'Hello from Space; Enjoy this journey to the fullest', new video of Shubhanshu Shukla from space | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...

Shubhanshu Shukla's First Message From Space: भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी ड्रॅग्म कॅप्सूलमधून अंतराळ स्थानकाकडे जातानाचा त्यांचा अनुभव शेअर केला. ...

इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी - Marathi News | India is planning to set up strategic petroleum reserves (SPRs) at six new locations due to Iran Israel War | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी

सरकारने इंजिनिअर्स इंडिया लिमिटेडला नवीन साठा बनवण्यासाठी डिटेल फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करण्याची सूचना दिली आहे. ...

क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी - Marathi News | Pakistani Spy Vishal Yadav Arrested: Greed for crypto and money; Betrayal of the country in 'Operation Sindoor' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी

सध्या विशाल यादवची जयपूरमध्ये चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणा त्याच्याकडून आणखी माहिती जमा करत आहेत. ...