लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी - Marathi News | India-Pakistan War: we will be free from Pakistan; Baloch demand from India and UN | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी

लवकरच एक अंतरिम बलूच सरकार बनवले जाईल. ज्यात महिलांना प्रतिनिधित्व मिळेल असं मीर यार बलूच यांनी म्हटलं. ...

"कधीतरी पाकिस्तानला येशील का?" लाहोरच्या पत्रकाराचा प्रश्न, इरफानचं उत्तर ऐकून सर्वांनी केला टाळ्यांचा कडकडाट - Marathi News | Irrfan khan exposed real face of pakistan with lahore reporter throwback video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कधीतरी पाकिस्तानला येशील का?" लाहोरच्या पत्रकाराचा प्रश्न, इरफानचं उत्तर ऐकून सर्वांनी केला टाळ्यांचा कडकडाट

इरफान खानला लाहोरमधील एका पत्रकाराने पाकिस्तानला येशील का, असं विचारलं होतं. त्यावर इरफानने असं उत्तर दिलं की पत्रकाराची बोलतीच बंद झाली (irfan khan) ...

India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते? - Marathi News | India Pakistan conflict Big revelation Turkish soldiers were carrying out drone attacks on India What was happening across the border? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?

India Pakistan conflict : भारत-पाकिस्तानमध्ये तणावादरम्यान पाकिस्तानला तुर्कीने मदत केली. तुर्कीने पाकिस्तानला ड्रोन पुरवले. ...

"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे - Marathi News | Operation Sindoor US Warfare Expert John Spencer Hails India Avenge To Pahalgam Terror Attack says New National Security Doctrine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाने सांगितले ४ महत्त्वाचे मुद्दे

Operation Sindoor US Warfare Expert John Spencer: भारत चार दिवसांत विजयी झाला, 'ऑपरेशन सिंदूर'ने अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवलं, असेही अमेरिकन युद्धतज्ज्ञ जॉन स्पेन्सर म्हणाले. ...

"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..." - Marathi News | bsf sodier purnam kumar show wife rajani statement returned india from pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."

Purnam Kumar Shaw : बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ हे अनवधानाने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचले होते. यानंतर त्यांना पाकिस्तान रेंजर्सनी पकडलं. ...

आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस? - Marathi News | First an invitation to China, now an eye on Northeast India; What kind of preparations is Mohammad Yunus making with Nepal in mind? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?

मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशची सूत्रे हाती घेतल्यापासून, भारतासोबतचे त्यांचे संबंध बिघडत चालले आहेत. ...

"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई - Marathi News | bsf soldier Purnam Kumar Shaw returned india from pakistan family first reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

Purnam Kumar Shaw : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचले होते ...

चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय - Marathi News | After China, India now takes major action against Turkey TRT World's social media handle blocked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

चुकीच्या माहितीळा आळा घालण्यासाठी भारत सरकारने तुर्कीच्या टीआरटी वर्ल्डचे सोशल मिडिया हँडल ब्लॉक केले आहे. ...