लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप - Marathi News | India and China are financiers of the Ukraine war Donlad Trump says UNGA | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनवर युक्रेन युद्धाला आर्थिक मदत केल्याचा आरोप केला. ...

"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा - Marathi News | Stopped 7 wars including India Pakistan Donald Trump claims at UNGA | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. ...

९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं? - Marathi News | 94 minutes of thrill! What happened next to the Afghan boy who came to Delhi hiding in the wheels of airplanes? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?

अफगाणिस्तानच्या एका १३ वर्षांच्या मुलाने जीवाशी खेळ करून एक अत्यंत धोकादायक प्रवास केला आहे. ...

रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या - Marathi News | Russia offers SU-57 fighter jets to India, know its features and importance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या

रशियाने भारताला त्यांच्या पाचव्या पिढीतील Su-57 स्टेल्थ लढाऊ विमानांचा पुरवठा करण्याची ऑफर दिली आहे. २०२६ पर्यंत अतिरिक्त S-400 ट्रायम्फ हवाई संरक्षण प्रणाली देण्याचे आश्वासन दिले आहे. ...

VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा - Marathi News | VIRAL: A terrifying 'journey'! A 13-year-old boy reaches India from Afghanistan by hiding under the wheels of a plane | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा

अफगाणिस्तानच्या एका १३ वर्षांच्या मुलाने जीवावर उदार होऊन एक अत्यंत धोकादायक प्रवास केला आहे. ...

...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा! - Marathi News | Article on the action taken by Pakistani player Farhan in the India-Pakistan match | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

हस्तांदोलन न करणे हा क्रिकेटच्या क्रीडांगणावरचा असभ्यपणा असेल तर स्टेनगनसारखी बॅट उलटी धरून गोळीबाराचे हावभाव करणे हा कोणता सभ्यपणा? ...

आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर' - Marathi News | Asia Cup 2025 Imran Khan Suggests Only Way Pakistan Can Beat India Is If PCB Chairman Mohsin Naqvi And Army Chief Asim Munir Bat As Openers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'

पाकिस्तान संघाच्या सातत्याच्या पराभवानंतर इम्रान खान यांनी भारताविरुद्ध जिंकायची अजब आयडिया सांगत देशातील आपल्या विरोधकांची अब्रू चव्हाट्यावर आणल्याचे दिसते.  ...

“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह - Marathi News | rajnath singh on morocco tour and said one day the people of pok will say that we are indian | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह

Rajnath Singh ON POK: पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात येईल, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. ...