लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा - Marathi News | Bangladesh 292 people have died from dengue more than 73000 infected dghs instructed safety also necessary in india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा

आरोग्य विभागाच्या मते, अवघ्या २४ तासांत १,१०१ नवीन रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, ज्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ७३,९२३ झाली आहे. ...

ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला? - Marathi News | Zakir Naik suffers a major 'shock' before reaching Dhaka! Did Bangladesh bow to Indian pressure? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?

भारताला हवा असलेल्या आणि अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या जाकिर नाईकच्या बांगलादेश दौऱ्यावर मोहम्मद यूनुस सरकारने आता बंदी घातली आहे. ...

नव्याचे नऊ दिवस; स्वदेशी Arattai ची लोकप्रियता घटली; टॉप 100 Apps च्या यादीतून बाहेर - Marathi News | Arattai App Ranking: Popularity of Arattai declines; Out of the list of top 100 apps | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नव्याचे नऊ दिवस; स्वदेशी Arattai ची लोकप्रियता घटली; टॉप 100 Apps च्या यादीतून बाहेर

Arattai App Ranking: Arattai ची लोकप्रियता कमी झाल्याने Zoho ला मोठा धक्का बसला आहे. ...

भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका - Marathi News | In India, the wealth of the rich increased by 62%, while the wealth of the other 99% increased by 1%! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका

जी-२०च्या अहवालातून समोर आले वास्तव, जगात वाढले आर्थिक विषमतेचे संकट ...

पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड - Marathi News | Pakistan's Haris Rauf banned for two matches; ICC takes big action, along with Bumrah, Suryakumar also fined | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड

भारत-पाकिस्तान आशिया कप २०२५ सामन्यादरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आयसीसीने खेळाडूंवर कठोर कारवाई केली आहे. ...

जुबेरच्या अटकेनंतर साथीदारांनी जाळली संशयित पुस्तके व इतर कागदपत्रे - Marathi News | After Zubair's arrest associates burned suspicious books and other documents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुबेरच्या अटकेनंतर साथीदारांनी जाळली संशयित पुस्तके व इतर कागदपत्रे

आरोपी धार्मिक विषयांवर प्रश्नमंजुषा घेऊन विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅब, स्मार्टवॉच अशी बक्षीसे द्यायचे. त्यातून किती तरुण मुले त्यांच्या संपर्कात आली? या मुद्यांवर तपास केला जाणार आहे ...

दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले - Marathi News | Terrorism will not be tolerated; Israel slams Pakistan over Pahalgam attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री गिदोन सार यांनी आपल्या भारत दौऱ्यादरम्यान पाकिस्तानला कठोर शब्दात सुनावले. ...

Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही! - Marathi News | Travel: 'Hidden' hill stations in India that will captivate your senses; 90% of people don't know about these places! | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!

तुम्हाला गर्दीपासून दूर, निसर्गाच्या कुशीत शांतता अनुभवायची असेल, तर भारतातील अशी अनेक 'अनटच्ड' आणि सुंदर हिल स्टेशन्स आहेत, जिथे लोक अजूनही फारसे पोहोचलेले नाहीत. ...