सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे नकारात्मक मार्क पद्धती असून दरम्यानच्या काळात विद्यापीठाकडून कारण नसताना काही गोष्टी केल्या गेल्या आणि त्याचा फटका बसला ...
१९६२ च्या भारत-चीन युद्धात भारतीय हवाई दलाचा वापर केला असता तर चिनी हल्ल्याला रोखण्यास मदत झाली असती, असे विधान संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी केले. लेफ्टनंट जनरल एसपीपी थोरात यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना त्यांनी हे विधान केले ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, यामुळे पाकिस्तानला धक्का बसला आहे. ...
फैझल हा अफगाणिस्तानच्या कुंदूजचा रहिवासी. त्याला जायचं होतं तेहरानला. काबूल विमानतळावर जे प्रवासी आत जात होते, त्यांच्या मागे लपून आधी त्यानं विमानतळावर प्रवेश मिळवला आणि नंतर लँडिंग गीअरच्या व्हील-वेलमध्ये लपला ...
Ladakh violence Update: पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. लडाखमधील प्रमुख शहर असलेल्या लेह येथे आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणावर जाळपोळ करण्यात आली. या दरम्यान, झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा म ...