लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा? - Marathi News | "BJP's play for Bihar elections..."; What did Yashwant Sinha say on Pahalgam attack? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?

जखमींना घेऊन जाण्यासाठी दीड तासाने प्रशासन तिथे पोहचते. जे हत्या करून पळाले ते दहशतवादी कुठे गेले असा सवालही यशवंत सिन्हा यांनी विचारला. ...

तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार - Marathi News | Shock to Turkey and Azerbaijan; India signs Akash 1-S missile deal with Armenia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार

आर्मेनिया आणि अझरबैजान शेजारील देश असून, त्यांच्यात कट्टर वैर आहे. ...

Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल - Marathi News | hisar Jyoti Malhotra pakistani intelligence whatsapp chats youtuber marriage plot investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंधित अली हसनसोबतचं आणखी एक व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर आलं आहे. ...

सिंधू नदीच्या पाण्यावरुन पाकिस्तानमध्ये गोंधळ; लोकांनी मंत्र्यांचं घरच जाळलं - Marathi News | Controversy in Pakistan over Indus River water People burn down minister's house | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सिंधू नदीच्या पाण्यावरुन पाकिस्तानमध्ये गोंधळ; लोकांनी मंत्र्यांचं घरच जाळलं

सिंधू नदीच्या पाण्यासाठी पाकिस्तानमध्ये लोकांनी सरकारविरोधात निदर्शने सुरू केली आहेत, काल एका मंत्र्याचे घर जाळल्याचे समोर आले. ...

Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता - Marathi News | Operation Sindoor Save lives first, build posts later Pakistani commander hid in mosque, fearing Indian army action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला

Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वेळी कुपवाडा जिल्ह्यातील तंगदार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेपलीकडे लिपा व्हॅली येथे भारतीय सैन्याने दिलेला जोरदार प्रत्युत्तर पाकिस्तानी सैन्याला आयुष्यभर लक्षात राहिल. ...

Akhilesh Yadav : "भाजपाची चूक नेहमीच लोकांसाठी जीवघेणी"; कोरोनाबद्दल अखिलेश यादव यांचा गंभीर इशारा - Marathi News | Corona Virus case akhilesh yadav warned bjp government about increasing covid 19 case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपाची चूक नेहमीच लोकांसाठी जीवघेणी"; कोरोनाबद्दल अखिलेश यादव यांचा गंभीर इशारा

Akhilesh Yadav And Corona Virus : देशात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांबाबत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकारला वेळीच योग्य पावलं उचलण्याचा इशारा दिला आहे. ...

कोणीतरी आले अन् गोळ्या झाडून गेले! हाफिज सईदचा जवळचा सहकारी आमिर हमजा अखेरची घटका मोजू लागला - Marathi News | India's enemy seriously injured in attack Who is Aamir Hamza, a close associate of terrorist Hafiz Saeed? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोणीतरी आले अन् गोळ्या झाडून गेले! हाफिज सईदचा जवळचा सहकारी आमिर हमजा अखेरची घटका मोजू लागला

लष्कर-ए-तैयबाचा सह-संस्थापक आणि हाफिज सईदचा जवळचा सहकारी आमिर हमजा गंभीर जखमी झाला असून आयएसआय संरक्षणाखाली लाहोरमधील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक - Marathi News | 12th failed cyber criminal, was doing anti-national work during 'Operation Sindoor'! Arrested by ATS | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक

एटीएसने दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्यावर ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय वेबसाईट हॅक करून भारतविरोधी संदेश टाकल्याचा गंभीर आरोप आहे. ...