Vladimir Putin News: भारताची अर्थव्यवस्था इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत वेगाने आहे. वाढत त्यामुळे महासत्तांच्या जागतिक यादीत भारताचा समावेश व्हायला हवा, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे. ...
सातत्याने तापमान वाढ होत असल्याने २०२४ हे साल सर्वात उष्ण वर्ष ठरणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याचा दावा 'कोपर्निकस' या युरोपीय हवामान बदल संस्थेने केला आहे. ...