लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात" - Marathi News | britain former pm liz truss says india surpasses uk economy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

यावेळी त्यांनी गेल्या शंभर वर्षांतील भारताच्या प्रगतीचे कौतुक केले आणि ती जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावत असल्याचे म्हटले आहे. ...

मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय - Marathi News | Mastermind of 26/11 Mumbai attacks Zaki-ur-Rehman Lakhvi roams freely in Pakistan; Pakistan is misleading the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय

२६ नोव्हेंबरच्या हल्ल्यात भारतात एकमेव दहशतवादी अजमल कसाब जिवंत सापडला होता. कसाबसह इतरांना ट्रेनिंग देणारा हा लखवीच होता. ...

पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक - Marathi News | China Wants To Deploy Its Security Forces In Pakistan To Secure CPEC Projects, Its Danger for India | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक

DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी - Marathi News | Another major achievement for DRDO successfully completed flight tests of guided pinaka weapon system | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी

या चाचण्यांदरम्यान अनेक लक्ष्यांना टार्गेट करण्यासाठी रेंज, अचुकता आणि स्थिरतेचे मूल्यांकन रॉकेट्सच्या व्यापक परीक्षण द्वारे करण्यात आले आहे. ...

'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया - Marathi News | Indian MEA on Russia-Ukraine : 'Pakistan has relations with many countries, but...', Jaishankar's important reaction on India-Russia friendship | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया

Indian MEA on Russia-Ukraine : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत चर्चेत आहे. ...

फक्त चांद्रयान-मंगळयानच नाही...ISRO ने देशाच्या अर्थव्यवस्थेत दिले ₹ 5 ट्रिलियनचे योगदान - Marathi News | Not only Chandrayaan-Mangalyaan...ISRO has contributed ₹ 5 trillion to the country's economy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त चांद्रयान-मंगळयानच नाही...ISRO ने देशाच्या अर्थव्यवस्थेत दिले ₹ 5 ट्रिलियनचे योगदान

इस्रोने विविध मोहिमांवर फक्त पैसे खर्च केला नाही, तर अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देऊन परतफेड केली आहे. ...

"आपल्या देशात हिंदू-मुस्लिम...", विक्रांत मेसीचं विधान चर्चेत! 'भाजप'बद्दल नेमकं काय म्हणाला? - Marathi News | Vikrant Massey Said Muslim Hindu Is Not In Danger India | The Sabarmati Report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपल्या देशात हिंदू-मुस्लिम...", विक्रांत मेसीचं विधान चर्चेत! 'भाजप'बद्दल नेमकं काय म्हणाला?

विक्रांत मेसीचा 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट 2002 मध्ये गुजरातमधील गोध्रा घटनेवर आधारित आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास! - Marathi News | Michael Waltz us nsa donald trump Even Pakistan will be shocked to know the name; Special for India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!

'ते' ट्रम्प यांचे कट्टर समर्थक आहेत. चीनबद्दल त्यांची भूमिका कठोर असल्याचे मानले. याशिवाय, ते पाकिस्तान विरोधातही आघाडीवर असतात... ...