लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

आता बांग्लादेशातील नोटाही बदलणार, नव्या डिझाइनवर काम सुरू! कारण काय? - Marathi News | Bangladesh Currency: Attempt to erase Sheikh Mujibur Rahman's identity; Bangladesh government to remove photos from currency notes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता बांग्लादेशातील नोटाही बदलणार, नव्या डिझाइनवर काम सुरू! कारण काय?

Bangladesh Currency : बांग्लादेशातील अंतरिम सरकारने देशाचे संस्थापक आणि राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो चलनी नोटांवरुन काढण्याचा निर्णय घेतला आहे. ...

लंकेविरुद्ध १३ वर्षीय Vaibhav Suryavanshi चा डंका! सेमीत २४ चेंडूत ठोकली फिफ्टी - Marathi News | India vs Sri Lanka U19 Asia Cup semifinal Vaibhav Suryavanshi leads India run chase with 24 ball fifty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लंकेविरुद्ध १३ वर्षीय Vaibhav Suryavanshi चा डंका! सेमीत २४ चेंडूत ठोकली फिफ्टी

आशिया कप स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यातील फ्लॉप शोनंतर बॅक टू बॅक हिट शो! ...

बांग्‍लादेश आर्मीने 'चिकन नेक' परिसरात तैनात केले किलर ड्रोन्स; भारत सरकार अलर्टवर - Marathi News | Bangladesh Army deploys killer drones in 'Chicken Neck' area; Government of India on alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांग्‍लादेश आर्मीने 'चिकन नेक' परिसरात तैनात केले किलर ड्रोन्स; भारत सरकार अलर्टवर

बांग्लादेशसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर हाय अलर्टवर असून, शेजारच्या प्रत्येक पावलावर बारीक नजर ठेवून आहे. ...

"भारत तुमच्या पाठीशी आहे" पंतप्रधान मोदींच्या पत्राला पॅलेस्टाईनने दिले उत्तर - Marathi News | India stands with you Palestine diplomat Abed Elrazeg Abu Jazer responded to PM Modi letter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारत तुमच्या पाठीशी आहे" पंतप्रधान मोदींच्या पत्राला पॅलेस्टाईनने दिले उत्तर

आम्ही पंतप्रधान मोदींच्या संदेशाचे स्वागत करतो आणि त्यांचे कौतुक करतो, असं पॅलेस्टाईनने म्हटले ...

भारतातील एकमेव टॅक्स फ्री राज्य, कोट्यवधी कमावणाऱ्यांना १ रुपयाही कर भरावा लागत नाही - Marathi News | Which is the only tax free state in India Those who earn crores don t have to pay even 1 rupee of tax story of special act sikkim | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतातील एकमेव टॅक्स फ्री राज्य, कोट्यवधी कमावणाऱ्यांना १ रुपयाही कर भरावा लागत नाही

Tax Free State in India: जर तुम्ही इन्कम टॅक्सच्या कक्षेत येत असाल तर तुम्हाला तुमच्या कमाईवरील टॅक्स स्लॅबनुसार इन्कम टॅक्स भरावा लागेल. पण भारतात एक असं राज्य आहे ज्याला या नियमातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. ...

भारतीय तटरक्षक दलासाठी पाकिस्तानने काहीकाळ समुद्री सीमा खुली केली, असे काय घडले... - Marathi News | medhe medhe...! Indian cargo ship sunk in Pakistani territory; pakistany navy rescued 12 indian sailors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय तटरक्षक दलासाठी पाकिस्तानने काहीकाळ समुद्री सीमा खुली केली, असे काय घडले...

पाकिस्तानी एजन्सीला मुंबईच्या एमआयसीसीकडून मेल पाठविण्यात आला होता. यामध्ये बुडालेल्या जहाजावरील लोकांचा शोध घेणे आणि त्यांना वाचविण्यासाठी मदत करण्याची विनंती करण्यात आली होती, असे पीएमएसएने म्हटले आहे.  ...

जबरदस्त! पाकिस्तानला नमवून भारताने सलग तिसऱ्यांदा दिमाखात जिंकला हॉकी Asia Cup! - Marathi News | IND vs PAK: Indian hockey team won the Asia Cup for the third time after defeating Pakistan | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जबरदस्त! पाकिस्तानला नमवून भारताने सलग तिसऱ्यांदा दिमाखात जिंकला हॉकी Asia Cup!

IND vs PAK Hockey Final, Asia Cup 2024: भारताच्या अरायजितसिंग हुंदलने एकट्याने तब्बल ४ गोल केले, भारताने पाकिस्तानला ५-३ ने केलं पराभूत ...

हिंदूंवर हल्ले झालेच नाही; बांग्लादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या उलट्या बोंबा - Marathi News | Hindus were not attacked; Bangladesh Prime Minister Mohammed Yunus says | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिंदूंवर हल्ले झालेच नाही; बांग्लादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या उलट्या बोंबा

मोहम्मद युनूस यांनी शेख हसीना यांना बांग्लादेशच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. ...