लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

'आम्हाला पाकिस्तानसोबत चांगले संबंध हवेत, पण...', परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ठेवली ही अट - Marathi News | 'We want good relations with Pakistan, but...', Foreign Minister Jaishankar set this condition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्हाला पाकिस्तानसोबत चांगले संबंध हवेत, पण...', परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ठेवली ही अट

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा भारत-पाक संबंधांवर भाष्य केले. ...

भारत 5 ट्रिलियन GDP च्या दिशेने; फक्त FDI मधून आले 1 ट्रिलियन डॉलर्स... - Marathi News | Indian Economy: India towards 5 trillion GDP; 1 trillion dollars came from FDI alone | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत 5 ट्रिलियन GDP च्या दिशेने; फक्त FDI मधून आले 1 ट्रिलियन डॉलर्स...

Indian Economy : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतील FDI तून $42.1 अब्ज आले. ...

युनूस सरकारच्या 'या' खेळीनं बांगलादेशात पाकिस्तानी ISI ची एन्ट्री?; भारतासाठी टेन्शन - Marathi News | Bangladesh decision to relax visa rules for Pakistani citizens, experts warning tension for India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युनूस सरकारच्या 'या' खेळीनं बांगलादेशात पाकिस्तानी ISI ची एन्ट्री?; भारतासाठी टेन्शन

बांगलादेशातील प्रशासनातही बदल झाल्याचे दिसते. हिंदू आणि आवामी लीगच्या अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जमातीशी निगडीत अधिकारी प्रशासनात आणले गेलेत. ...

परकीय चलन साठ्याच्या बाबतीत भारताची स्थिती इतर देशांपेक्षा चांगली, अर्थ मंत्रालयाची माहिती - Marathi News | India's position in terms of foreign exchange reserves is better than all countries, according to the Ministry of Finance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परकीय चलन साठ्याच्या बाबतीत भारताची स्थिती इतर देशांपेक्षा चांगली, अर्थ मंत्रालयाची माहिती

Forex Reserve: भारताचा परकीय चलन साठा 700 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या पुढे गेला आहे. ...

बांगलादेश सरकारची हिंदूंबाबत काय भूमिका आहे? परराष्ट्र सचिवांनी सांगितलं... - Marathi News | Bangladesh has assured action against perpetrators of violence against minorities: Foreign Secretary to parliamentary standing committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेश सरकारची हिंदूंबाबत काय भूमिका आहे? परराष्ट्र सचिवांनी सांगितलं...

बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, परराष्ट्र सचिव अलीकडेच बांगलादेशला गेले होते, जेणेकरून ते समितीला ताजी माहिती सांगू शकतील. ...

बांगलादेशच्या BNP पार्टीचा ढाका ते आगरताळा मोर्चा; भारत अलर्ट, सीमेवर तणाव वाढणार - Marathi News | Bangladesh BNP associate bodies start long march towards Agartala India; India alert, border tension will increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशच्या BNP पार्टीचा ढाका ते आगरताळा मोर्चा; भारत अलर्ट, सीमेवर तणाव वाढणार

बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालयाच्या इमारतीवर २ डिसेंबर रोजी त्रिपुरातील आगरताळा येथे हल्ला झाला होता. ...

Syria Update: सीरियात अडकले होते भारतीय नागरिक; आता 'या' मार्गाने परतणार मायदेशी - Marathi News | Syria Update: Indian citizens were trapped in Syria; Now we will return home by 'this' way | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Syria Update: सीरियात अडकले होते भारतीय नागरिक; आता 'या' मार्गाने परतणार मायदेशी

Syria News: गृहयुद्धाचा भडका उडलेल्या सीरियात भारतीय नागरिक अडकले होते. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले असून, लवकरच ते मायदेशात परतणार आहेत.  ...

78 बांगलादेशी मच्छिमारांना अटक, भारतीय तटरक्षक दलाची कारवाई - Marathi News | indian coast gaurd arrested 78 bangladeshi fishermen in indian water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :78 बांगलादेशी मच्छिमारांना अटक, भारतीय तटरक्षक दलाची कारवाई

भारताच्या हद्दीत बेकायदेशीररित्या मासे पकडण्यासाठी आलेल्या दोन बांगलादेशी मच्छीमार नौका ताब्यात घेतल्या आहेत. ...