अण्णा द्रमुकच्या दोन गटांचे विलीनीकरण करण्यावर अखेर सहमती झाली असून, सोमवारी याची औपचारिक घोषणा अपेक्षित आहे. या फॉर्म्युल्यानुसार, शशिकला आणि कुटुंबीयांची पक्षातून हकालपट्टी होणार असून, ई. पलानीस्वामी मुख्यमंत्री या नात्याने सरकारची धुरा सांभाळतील, ...
नव्या भारताच्या निर्मितीत गोरखपूरसारख्या घटना लाजिरवाण्या असल्याचे सांगत, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी उत्तर प्रदेशातील योगी सरकारला घरचा अहेर दिला. जागतिक दर्जाच्या सार्वजनिक संस्था व सेवांच्या माध्यमातूनच भविष्यात गोरखपूरसारख्या दुर ...
ब्रिटनमधील ‘चॅनेल ४’ या दूरचित्रवाहिनीच्या स्मरणशक्ती आणि सामान्यज्ञान यावर आधारित स्पर्धेची अंतिम फेरी जिंकून, राहुल दोशी हा १२ वर्षांचा भारतीय वंशाचा मुलगा ‘चाइल्ड जिनियस’ ठरला. ...
जर आशिया चषक स्पर्धेची पात्रता फेरी पार करण्यात यश आले नाही, तर सलग नऊ सामन्यांतील विजयाला काहीच महत्त्व राहणार नाही, असे भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टेन्टाइन यांनी म्हटले. ...