काल सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ दिल्या जाणाऱ्या तिहेरी तलाकवर बंदी घातली आहे, मात्र इतर दोन तोंडी तिहेरी तलाक अजूनही अस्तित्वात आहेत, त्याबद्दलही निर्णय व्हावा अशी मागणी केली जात आहे. ...
काही दिवसांपूर्वी अभ्यास शिकवताना रडणाऱ्या मुलीचा व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसह अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करून अशाप्रकारे दमदाटी करून मुलांना शिकवू नये, तर प्रेमाने शिकवावे असा सल्ला दिला होता. मात्र आता ...
जीवनात गुरुचे स्थान हे माता-पित्याप्रमाणे असते. मात्रा आग्र्यामध्ये गुरु-शिष्याच्या या पवित्र नात्याला कलंकित करणारी घटना घडली आहे. येथील 15 वर्षांच्या एका विद्यार्थाने आपल्या शिक्षिकेवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. ...
गेल्या काही काळात एकापाठोपाठ एक झालेल्या रेल्वे अपघातांमुळे सुरक्षा आणि देखरेखीसाठी रेल्वेने मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे सुरक्षा तंत्र आणि मार्गावरील गस्त सुधारण्यासाठी पुढील काही वर्षांत सुमारे दोन लाख कर्मच ...
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज राजधानी दिल्लीत भेट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरूनी भेटीची छायाचित्रे शेअर करून ही माहिती दिली. ...
तिहेरी तलाकबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर देशभरात या निर्णयाबाबत जे समाधान व्यक्त केले जात आहे. तिहेरी तलाकविरोधात सर्वप्रथम राजकीय आवाज उठवणाऱ्या आरिफ मोहम्मद खान यांनीही तिहेरी तलाकचे स्वागत केले आहे. ...
माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेल्या अस्थिरतचे नवनवे अंक सादर होत आहेत. माजी मुख्यमंत्री पनिरसेल्वम आणि मुख्यमंत्री पलानीस्वामी यांचे गट काल एकत्र आल्यानंतर आता दिनकरन यांचे समर्थक असलेल्या 19 आमदारांनी ...