‘फोटो हंटर्स असोसिएशन’कडून भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ‘फोटो हंटर्स’ स्पर्धेत पत्रकारिता गटात ‘लोकमत’ नाशिक आवृत्तीचे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी एक सुवर्ण व रजतपदक प्राप्त केले. ...
भरायला सांगितलेल्या १,५०० कोटी रुपयांपैकी शिल्लक राहिलेली ९६६ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यासाठी ११ नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहारा उद्योगसमुहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांना नकार दिला. ...
‘भारतात आधी शौचालय, मग देवालय’ हा विचार रुजायला पाहिजे, असे स्पष्ट करतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पान खाऊन आजूबाजूला थुंकणा-या लोकांना सोमवारी चांगलेच फटकारले. अशा लोकांना नव्हे, तर देश स्वच्छ ठेवणा-या सफाई कामगारांनाच या देशात वंदे मातरम् म्ह ...
सन २०११ मध्ये भारताचे भावी पंतप्रधान म्हणून मीच सर्वात आधी तुमचे नाव सुचविले. ते पचनी न पडल्याने, भाजपाच्या त्या वेळच्या धुरिणांनी माझी पक्षातून बेकायदा हकालपट्टी केली. तरीही तुम्ही पंतप्रधान व्हावे, यासाठी मी झटत राहिलो, पण गेल्या तीन वर्षांच्या अनु ...
गेल्या वर्षभरात काश्मीर खोºयातील परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे व शांततेचे काही हिरवे कोंब दिसत आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी येथे म्हणाले. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी सर्व संबंधितांशी बोलण्या ...
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार १९९१ सालच्या एका प्रकरणामुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक अर्जामध्ये गुन्ह्याची माहिती न दिल्याने, त्यांना अपात्र ठरवावे, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात आली असून, या प्रकरणात निवडणूक आयोगाने चार आठवड ...
१७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेची तयारी जवळपास पूर्ण झाली असून स्थानिक आयोजन समितीकडे (एलओसी) पुढील आठवड्यात स्टेडियम सोपविण्यात येतील. २०१० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान अंतिम क्षणी स्टेडियमच्या तयारीबाबत झालेली अफरातफर पुन्हा पाहायल ...
आशियाई क्रीडा स्पर्धेतील ४०० मीटरचे सुवर्ण विजेती धावपटू प्रियांका पवार हिला प्रतिबंधित उत्तेजक सेवनात दोषी आढळताच आठ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे तिची कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे. २९ वर्षांच्या प्रियांकाविरुद्ध राष्ट्रीय डोपिं ...