सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा 5 मार्चपासून सुरू होणार आहे. ...
सख्खे शेजारी आणि पक्के वैरी असलेल्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सरलेल्या 2017 या वर्षातही कायम राहिला. दरम्यान, पाकिस्तानकडून सीमेवर सुरू असलेल्या कारवायांना प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने 2017 मध्ये तब्बल... ...
भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी डोकलामसंबंधी केलेल्या वक्तव्याबाबत चीनने मौन पाळले आहे. मात्र डोकलामध्ये तैनात असलेले त्यांचे सैनिक देशाच्या स्वायत्ततेसंबंधी अधिकारांचा वापर करत आहेत, असे चीनने मंगळवारी सांगितले. ...
हज यात्रेकरूंना समुद्रमार्गे पाठविण्याचा पर्याय पुन्हा आजमावून पाहण्याच्या भारताच्या प्रस्तावास सौदी अरबस्तानने मान्यता दिल्याने भारतातील मुस्लिमांना या वार्षिक यात्रेसाठी जहाजाने जाणे लवकरच शक्य होऊ शकणार आहे. ...
चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवणे अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारने आपली भूमिका बदलली आहे. सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटगृहात राष्ट्रगीत अनिवार्य करण्याच्या निर्णयाला स्थगिती देऊन निकालामध्ये बदल करावा, अशी विनंती केंद्र सरकारने सोमवारी सर ...
नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी भारतासह जगात व्हॉट्सअॅपचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला. त्यावेळी देवाण-घेवाण केलेल्या संदेशांचा आकडा थक्क करणारा आहे. ...