सोहराबुद्दीन शेख प्रकरणात सुनावणी करत असलेले न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्युबाबत न्यायमूर्ती लोयांचा मुलगा अनुज याने आज प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. ...
भारत दौऱ्यावर आलेले इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे दिल्लीत आगमन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजशिष्टाचार मोडून गळाभेट घेत स्वागत केले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या गळाभेटीच्या रणनीतीची काँग्रेसने खिल्ली उडवली आह ...
युवा क्रिकेटपटू ऋषभ पंत याने रोहित शर्माचा टी-20 मधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम मोडीत काढला आहे. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत हिमाचल प्रदेशविरुद्ध खेळताना पंत याने अवघ्या... ...
जयसिंगपूर : कोणत्याही कारणास्तव शहर बंद न ठेवता शहरात या पुढेही सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचा निर्धार करीत शनिवारी ‘आम्ही सारे भारतीय’ या बॅनरखाली सामाजिक सद्भावना रॅली ...
सरकारने दिलेली विकासाची अनेक आश्वासने हवेत राहिली आहेत. प्रत्यक्षात देशाचा विकास दर आता कमी झाला आहे. मागील वर्षी ७.१ टक्क्यांवर गेलेला हा दर यावर्षी ६.७ टक्क्यांपर्यंत खाली उतरला आहे. आपल्या उतरत्या विकास दराची तुलना तुर्कस्तान किंवा मध्य आशियाई देश ...
क्रिकेटमध्ये पंचांचा निर्णय अंतिम असे म्हटले जाते. आता रेफरल सिस्टिममुळे पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागता येते. मात्र कधीकधी पंचांचे निर्णय कळीचा मुद्दा ठरतात आणि त्यावरून मैदानात वाद निर्माण होता. असाच वाद गुरुवारी सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत ...