भावंडांमध्ये प्रेम आणि आपलेपणाची वीण भक्कम असली की ती एकमेकांसाठी काहीही करण्यास तयार होतात. अशाच एका भावाने वाघाच्या जबड्यात सापडलेल्या आपल्या भावाला वाचवण्यासाठी चक्क त्या वाघाशीच पंगा घेतला. ...
भारताने रशियाबरोबर हवाई हल्ल्यापासून संरक्षण देणा-या एस-४00 मिसाइल सिस्टीम खरेदीचा करार केला आहे. 39 हजार कोटी रुपयांचा हा करार प्रत्यक्षात आणण्यासाठी भारताने रशियाबरोबर अंतिम फेरीची चर्चा सुरु केली आहे. ...
दोन दिवसांपासून जम्मूला लागून असलेल्या सीमेवर कुरापतखोर पाकिस्तानने सातत्याने तोफमारा सुरू ठेवला असून, आतापर्यंत अनेक गावांतील ४० हजार नागरिकांना आपले गाव-घर सोडून जावे लागले आहे. ...
आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या शिफारशीवर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देव आमच्या पाठीशी, अखेर सत्याचाच विजय होईल, असा टोला केजरीवाल यांनी ट्विटर ...
ओम प्रकाश रावत यांची देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रावत हे मावळते मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती यांचे स्थान घेतील. तर अशोक लवासा यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...
पद्मावत चित्रपटावरून निर्णाण झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. पद्मावतवरून आक्रमक झालेल्या करणी सेनेने आता या चित्रपटाला विरोध करण्यासाठी लष्करातील क्षत्रिय समाजातील जवानांनी अन्नत्याग करावा, असे आवाहन केले आहे. ...