महसूल खात्याने प्रांताधिकारी आणि तहसिल कार्यालयाच्या आवारात आयोजित केलेल्या झेंडावंदन समारंभात तिरंगा चक्क टेबलावर ठेवल्याने तिरंग्यांचा अवमान झाल्याची तक्रार माजी आमदार आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांनी प्रांताधिकाºयांकडे केली आहे. ...
महाभारतामध्ये वर्णन केलेली पांडवांची ‘इंद्रप्रस्थ’ ही राजधानी आताच्या दिल्लीच्या परिसरातच वसलेली असावी या मान्यतेस बळकटी मिळू शकेल असे आणखी पुरातत्वीय पुरावे दिल्लीच्या ‘पुराना किला’ भागात करण्यात आलेल्या ताज्या उत्खननातून मिळाले आहेत. ...
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरूहोत असून, ट्रिपल तलाक विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकार एकीकडे व्यूहरचना आखत असताना सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकही सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे. ...
आत्मकेंद्रीपणा (आॅटिझम), मनोरुग्ण, बौद्धिक दुर्बलता आणि अॅसिड हल्ल्याने बाधित झालेल्या व्यक्तींना केंद्र सरकारच्या नोक-यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. ...
श्रीमंत खासदारांनी विद्यमान लोकसभेच्या उर्वरित कालावधीतील वेतनाचा त्याग करण्यासाठी स्वत: पुढाकार घ्यावा तसेच खासदारांचे वेतन व भत्ते त्यांनी स्वत: न ठरविता त्यासाठी स्वतंत्र वस्तुनिष्ठ पद्धत प्रस्थापित करावी, असे आवाहन भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी ...
दिल्लीच्या सेंट स्टीफन्स इस्पितळात भारतातील एकमेव पोलिओ वॉर्ड गेली कित्येक वर्षे निस्वार्थ भावनेने चालविणारे डॉ. मॅथ्यु वर्गीज यांच्या कामाचा मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट््स यांनी गौरव केला असून त्यांची गणना जगातील पाच ‘रियल लाईफ हीरों’मध्ये केली ...