महात्मा गांधी यांच्या हत्येबद्दल नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना ६८ वर्षांपूर्वी फाशी देण्यात आली असली, तरी या खटल्याचा अंतिम निकाल झालेला नाही, असा दावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला असून, न्यायालयाने आपला विशेष अधिकार वापरून अजूनही याचा अंतिम न् ...
दिवसेंदिवस वाढत असलेला धार्मिक कट्टरतावाद, परंपरावादी विचारणीचा वाढता जोर, असहिष्णुता, अल्पसंख्यांकांच्या बाबतीत होणारी हिंसा व वेगळी मते माांणाºयांवर होणारे हल्ले या बाबी पाहता भारताच्या लोकशाही निर्देशांकात घसरण झाली आहे. ...
व्हीआयपी संस्कृतीच्या अट्टाहासी पायी मात्र दोन वर्षाच्या बालिकेपासून अनेक दिव्यांगांना तीन तास रिकम्यापोटी ताटकळत बसावे लागले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह त्यांना व्हीलचेअर देतानाची छायाचित्र काढण्याच्या अट्टाहासापायी हे करण्यात आले. ...
विदर्भ क्रिकेटसाठी २०१७-१८ चा हंगाम ऐतिहासिक ठरला. १६ वर्षे गटाचा विजय मर्चंट करंडक, रणजी करंडकाचे राष्ट्रीय जेतेपद आणि आता १९ वर्षांखालील अ.भा. कूचबिहार करंडक स्पर्धा जिंकून विदर्भ संघांनी तीन जेतेपदाचे वर्तुळ पूर्ण केले. ...
पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या भारताच्या स्टार खेळाडूंनी अपेक्षित कामगिरीसह इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याचवेळी, पायाची दुखापत कायम असतानाही सामना खेळलेल्या एच. एस. प्रणॉय याला पहिल्याच फेरीत मोठ्या फरकाने पराभवास सामोरे जाव ...
पाच वेळेसची वर्ल्ड चॅम्पियन एम. सी. मेरि कोमने इंडिया ओपन मुष्टियुद्ध स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली आहे; परंतु शिवा थापाला उपांत्य फेरीतील पराभवानंतर कास्यपदकावरच समाधान मानावे लागले. ...
२0१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाकडून कृषीसह विविध क्षेत्रांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. आपल्याला प्रोत्साहन लाभ मिळावेत, असे अनेक क्षेत्रांना वाटते. ...
बड्या उद्योगपतींच्या कर्जबुडव्या प्रवृत्तीमुळे देशातील सर्वच राष्ट्रीय बँका डबघाईला आल्या आहेत. एकेका बँकेच्या बुडीत कर्जाची रक्कम काही हजार कोटींच्या घरात जाणारी आहे. ही कर्जे या कर्जदारांनी त्यांच्या बेजबाबदार वृत्तीने किंवा सरकार कधीतरी आपली कर्जे ...