केंद्र सरकारने वर्ष २०१८-१९ साठी अर्थसंकल्प सादर करताना युवक व क्रीडा मंत्रालयाच्या बजेटमध्ये २५८.१९ कोटी रुपयांची वाढ केली आहे. त्यात शालेय क्रीडा स्पर्धा ‘खेलो इंडिया’साठी जवळजवळ ५२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...
महाराष्ट्राच्या विकास यादवने पहिल्या भारतीय खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तमिळनाडूच्या प्रवीणने तिहेरी उडीत सुवर्णपदक पटकावले. मात्र, लांब उडीत त्याला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळताच खेड्याकडे चला असा मंत्र दिला होता. देशाचा विकास साधायचा असेल तर ग्रामीण भागाच्या विकासावर लक्ष केंद्रित करा, असा त्यांचा आग्रह होता. दुर्दैवाने सर्वपक्षीय नेत्यांनी या मंत्राकडे सोयीस्कर दुर्लक्ष ...
लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या वर्षीचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे़ सर्वसामान्यांना खूश करण्यासाठी हा अर्थसंकल्प तयार केला आहे की खरोखरच तो गरिबांना फायदेशीर ठरणार आहे हे येणारा काळच ठरवेल़ कारण या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या त ...
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्राला अत्यंत कमी निधी दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
संसदेत उद्या, गुरुवारी मांडण्यात येणाºया अर्थसंकल्पाद्वारे मोदी सरकार सवलतींऐवजी काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे. श्रीमंतांवर अधिक कर लागण्याची शक्यता असून, शेतकºयांना आणि अल्प उत्पन्न गटासाठी सवलती दिल्या जातील, प्राप्तीकरात विशेष बदल केले जाणा ...
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) अध्यक्षांनी दिल्लीमधील मुख्य न्यायपीठात किंवा कोणत्याही क्षेत्रीय खंडपीठांमध्ये प्रकरणांच्या सुनावणीचे काम कोणाही एकल सदस्याकडे देऊ नये, असा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. ...