India, Latest Marathi News
पाकिस्तानचा संघ किती मजबूत आहे याची जाणीव भारतीयांना आहे ...
या पत्रकार परिषदेमध्ये एका खेळाडूच्या घरातील गोष्टींची चर्चा सुरु होती. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या कर्णधारांना आपले हसू आवरता आले नाही. ...
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रायुडू आशिया कप स्पर्धेसाठी तयारी करीत आहे. ...
इराणचा तेलपुरवठा एकाएकी बंद झाला तर भारतातल्या पेट्रोलियम पदार्थांच्या किमती आणखी किती वाढतील ही या देशाची खरी चिंता आहे. ...
२० वर्षांच्या ऋषभ याने ओव्हल कसोटीत शानदार शतक केले. मात्र यष्टींच्या मागे त्याची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही. ...
कर्णधार मिताली राजने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करूनही भारताला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेकडून पराभूत व्हावे लागले. ...
दुखापतीमुळे मेरीला आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. पण ती कसर मेरीने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून भरून काढली आहे. ...
मालदिलवने भारतावर 2-1 असा विजय मिळवत जेतेपद पटकावले. ...