लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

२०१९ ची निवडणूक ऐतिहासिक असेल : भालचंद्र कानगो - Marathi News | Election of 2019 will be historic: Bhalchandra Kango | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :२०१९ ची निवडणूक ऐतिहासिक असेल : भालचंद्र कानगो

 निवडून कोण येणार, यापेक्षा देशाची वाटचाल भविष्यात कोणत्या मार्गाने होणार, हे ठरविणारी ही निवडणूक ऐतिहासिक असेल. ...

संयुक्त राष्ट्रात मानवाधिकार परिषदेचा सदस्य म्हणून भारताची निवड, 188 मतांनी ऐतिहासिक विजय - Marathi News | india wins the seat to human rights council at united nations with the highest votes among all candidates | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संयुक्त राष्ट्रात मानवाधिकार परिषदेचा सदस्य म्हणून भारताची निवड, 188 मतांनी ऐतिहासिक विजय

संयुक्त राष्ट्रातील मानवाधिकार परिषदेत भारताची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. ...

भारत-श्रीलंका यांच्यात विजेतेपदाची लढत, इंग्लंडचे आव्हान संपुष्टात - Marathi News | India-Sri Lanka match for title, ending England's challenge | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-श्रीलंका यांच्यात विजेतेपदाची लढत, इंग्लंडचे आव्हान संपुष्टात

India-Sri Lanka match for title, ending England's challenge ...

संविधानातील मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वांचे स्वरूप - Marathi News | The basic rights and guidelines of the constitution | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संविधानातील मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वांचे स्वरूप

भारतीय संविधान आकारास येत असताना ज्या ज्या बाबी नागरिकांच्या मूलभूत अधिकारांत समाविष्ट करणे घटनाकारांना शक्य झाले नाही, त्या सर्व बाबी त्यांनी मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणात समाविष्ट केल्या आहेत. ...

भारतात खेळायला विराटला हवी इंग्लंडमधली 'ही' गोष्ट - Marathi News | virat Kohli wants Dukes balls to be used in Test matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतात खेळायला विराटला हवी इंग्लंडमधली 'ही' गोष्ट

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत कोहली खेळला नव्हता. पण आता कर्णधारपद स्वीकारल्यावर कोहलीने इंग्लंडमधील एका गोष्टीची मागणी बीसीसीआयकडे केली आहे. ...

नैसर्गिक आपत्तींमुळे गेल्या 20 वर्षांत भारताचे झाले तब्बल 59,00,00,00,00,000 रुपयांचे नुकसान - Marathi News | India has lost 59,00,00,00,00,000 rupees in last 20 years due to natural Disaster | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नैसर्गिक आपत्तींमुळे गेल्या 20 वर्षांत भारताचे झाले तब्बल 59,00,00,00,00,000 रुपयांचे नुकसान

वातावरणातील बदलांमुळे येत असलेल्या नैसर्गिक आपत्ती ही जगासमोरील गंभीर समस्या बनली आहे. दरम्यान, गेल्या 20 वर्षांमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे भारताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

BrahMos Information Leak: पाकिस्तानने खेळला दुहेरी डाव - Marathi News | Brahmos espionage episode; Pakistan play double game | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :BrahMos Information Leak: पाकिस्तानने खेळला दुहेरी डाव

दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताच्या हृदयस्थळी हल्ला करण्याचे अनेक वर्षांपासून कलुषित मनसुबे बाळगणाऱ्या पाकिस्तानने सुंदर ललना आणि डॉलर्सचे आमिष दाखवून पाकिस्तान (आयएसआय)ने एका तरुण शास्त्रज्ञाला फितुरी करण्यास भाग पाडले. ...

Rafale Deal : रिलायन्ससोबत करार करण्याची होती अट? दसॉल्ट एव्हिएशनने आरोप फेटाळले  - Marathi News | The condition was to deal with Reliance? Dassault Aviation rejected the charge | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Rafale Deal : रिलायन्ससोबत करार करण्याची होती अट? दसॉल्ट एव्हिएशनने आरोप फेटाळले 

भारत  आणि फ्रान्समध्ये झालेल्या राफेल विमान खरेदी करारावरून सुरू झालेला वाद दररोज नवनवी वळणे घेत आहे. ...