कोहली हा वेस्ट इंडिजच्या एका गोलंदाजाला घाबरायचा. आपल्या जवळच्या व्यक्तींना त्यांनी 'या' गोलंदाजाबद्दल सांगितले होते आणि तो आपली कारकिर्द संपुष्टात आणू शकतो, असे कोहलीला वाटत होते. ...
भारत देशाचा शैक्षणिक इतिहास उज्ज्वल आहे. नालंदा, तक्षशिला ही विद्यापीठे जगविख्यात होती. चरकसंहिता इथली भास्कराचार्य इथले आयुर्वेद भारताचा योगशास्त्राची देण याच भूमीतली. हा महिमा राज्याचे महामहिम सी विद्यासागर राव यांनी लातूरच्या राष्ट्रीय शैक्षणिक पर ...
सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतरही मालदीवमधील राजकीय अस्थिरता संपलेली नाही. पराभूत झाल्यानंतरही राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी अद्याप येथील सत्ता सोडली नसल्याने राजकीय पेच वाढला आहे. ...
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाच्या दीपक मलिकच्या नाबाद १०६ धावा आणि सुनील रमेशच्या नाबाद ६६ धावांच्या मदतीने भारताने २० षटकांमध्ये २ गडी गमावून २३६ धावांचे विशाल आव्हान श्रीलंकेसमोर ठेवले ...
सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे सर्वसामान्य होरपळून निघाले आहेत. तेलाच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेले प्रयत्नही अपुरे पडत आहेत. ...
महिला सहकाऱ्यांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात अजून एका महिला पत्रकाराने आवाज उठवला आहे. ...