लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

​​​​​​​भारतात व्यवसाय करणे झाले सोपे, इज ऑफ डुइंग बिझनेसच्या क्रमवारीत 23 स्थानांनी झेप - Marathi News | India Spot 77th in Ease of Doing Business Ranking | Latest business News at Lokmat.com

व्यापार :​​​​​​​भारतात व्यवसाय करणे झाले सोपे, इज ऑफ डुइंग बिझनेसच्या क्रमवारीत 23 स्थानांनी झेप

‘इज ऑफ डुइंग बिझनेस’  म्हणजेच व्यवसाय करण्यासाठी अनुकूल वातावरण असलेल्या देशांच्या यादीत भारताने सलग दुसऱ्या वर्षी मोठी झेप घेतली आहे. ...

... अन् एका खेळीत त्याने लगावले तब्बल 98 चौकार - Marathi News | ... and in one knock, he put on 98 boundries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... अन् एका खेळीत त्याने लगावले तब्बल 98 चौकार

एका 14 वर्षाच्या मुलाने तब्बल 98 चौकार लगावत मोठी खेळी साकारली आहे. ...

आता दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती बनले मोदी जॅकेटचे फॅन - Marathi News | South Korea's President like Modi Jacket | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती बनले मोदी जॅकेटचे फॅन

- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची वेशभूषा आणि त्यांची स्टाइल नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. विरोधकांकडून त्यासाठी त्यांच्यावर टीकाही होते. मात्र आता दक्षिण कोरियाचे राष्ट्रपतीही पंतप्रधान नरेंद्र मोदी वापरत असलेल्या मोदी जॅकेटचे फॅन बनले आहेत. ...

महेंद्रसिंग धोनीला भारताने नाकारलं, पण पाकिस्तानच्या खेळाडूने समर्थन दिलं - Marathi News | India denied Mahendra Singh Dhoni, but supported the Pakistan player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीला भारताने नाकारलं, पण पाकिस्तानच्या खेळाडूने समर्थन दिलं

भारताने जरी धोनीला संघातून नाकारलं असलं तरी पाकिस्तानच्या माजी खेळाडूने मात्र धोनीला समर्थन दिले आहे. ...

६८ टक्के भारतीय म्हणतात, ‘ब्रॅन्ड’ का करेंगे घर में स्वागत!  - Marathi News | Consumers in India are shopping online more frequently, and they prefer marketplaces: Study | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६८ टक्के भारतीय म्हणतात, ‘ब्रॅन्ड’ का करेंगे घर में स्वागत! 

दिवाळी आणि खरेदी यांचे अतूट नाते आहे. भारतीय सणांमधील महत्त्वाचे स्थान असलेल्या दिवाळीला प्रत्येकजण आपल्या आर्थिक क्षमतेनूसार खरेदी करतो. ...

नागपुरात आयएफसीसीआय इंडो-फ्रेंच इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह - Marathi News | IFCCI Indo-French Investment Conclave in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आयएफसीसीआय इंडो-फ्रेंच इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह

द इंडो-फ्रेंच चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीच्या (आयएफआयआयसी) वतीने आणि फ्रान्स दूतावासाच्या सहकार्याने इंडो-फ्रेंच इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचे आयोजन २ नोव्हेंबरला वर्धा रोडवरील हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये होणार आहे. भारतातील फ्रान्सचे राजदूत एच. ई. ...

सानिया-शोएब यांच्या मुलाचं नाव तुम्हाला माहिती आहे का... - Marathi News | Do you know the name of Sania-Shoaib's son? | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :सानिया-शोएब यांच्या मुलाचं नाव तुम्हाला माहिती आहे का...

बऱ्याच जणांना आता सानिया आणि शोएब यांच्या मुलाचे नाव काय असेल, याची उत्सुकता लागून राहिली आहे. ...

हार्दिक पंड्याचा 'हा' आहे फिटनेस फंडा; पाहा हा खास व्हिडीओ - Marathi News | hardik pandy's fitness funda; Watch this special video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पंड्याचा 'हा' आहे फिटनेस फंडा; पाहा हा खास व्हिडीओ

ऑस्ट्रेलियाचा दौरा आणि त्यानंतर विश्वचषक स्पर्धेची मात्र हार्दिकने सुरु केली आहे. त्याने आपल्या फिटनेसवर भर द्यायला सुरु केला आहे. ...