देशातील सर्वाधिक डेटा सेंटर्स आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आहेत. सीबीआरई या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात हे समोर आले आहे. देशभरातील एकूण डेटा सेंटर्समध्ये मुंबईचा वाटा २८ टक्के आहे. ...
इलावेनिल वलारिवान आणि हृदय हाजारिका या नेमबाजांनी मंगळवारी अभिमानास्पद कामगिरी करताना ११व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर रायफल स्पर्धेच्या मिश्र जोडी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली. ...
काश्मीरला जीवनात एकदा तरी जावे व तेथील अद्भुत सौंदर्याचा अनुभव घ्यावा, असे स्वप्न देशातीलच नव्हे, तर जगातील बव्हंशी लोक जपतात, पण काश्मीरमधील कधी शांतता, तर कधी उद्रेकी अशी बेभरवशी परिस्थिती अनेकांना या स्वप्नापासून दूर ठेवते. ...
पूर्णपणे देशी बनावटीच्या ‘आयएनएस अरिहंत’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रधारी आण्विक पाणबुडीने देशाच्या सागरी हद्दीत जरब बसविण्यासाठी पहिली गस्ती सफर यशस्वी केल्याने भारताची त्रिविध आण्विक संरक्षणसिद्धता सोमवारी जगजाहीर झाली. ...
भारताच्या परराष्ट्र धोरणासंदर्भातील दोन उल्लेखनीय घटनांनी या आठवड्याची सुरुवात झाली. एक म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २६ जानेवारी २0१९ रोजी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनाला उपस्थित राहण्याचे भारताचे निमंत्रण नाकारल्याची बातमी ...