लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

कशी साधावी भूकमुक्ती? - Marathi News | Hunger pains challenge India's development claims | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कशी साधावी भूकमुक्ती?

पाणी व पर्यावरणाबद्दल जशी चिंता बाळगली जाते तशीच ती येणाऱ्या काळात सामोरे जावे लागणाऱ्या भुकेच्या समस्येबद्दल बाळगली जाणे गरजेचे बनले आहे. ...

बापरे बाप! 10 हजार पदांसाठी तब्बल 95 लाख 51 हजार अर्ज - Marathi News | this is reality of unemployment 95 lacks candidates applying only for ten thousands post in railway police force | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे बाप! 10 हजार पदांसाठी तब्बल 95 लाख 51 हजार अर्ज

देशभरात रेल्वेमध्ये कॉन्स्टेबल पदासाठी 8,619 आणि सब-इंस्पेक्टर पदासाठी 1120 जागा काढण्यात आल्या आहेत. या दोन्ही पदांसाठी आत्तापर्यंत 95 लाख 51 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. ...

एक-दूसरे की नफरत छोडो; भारत जोडो.. भारत जोडो... - Marathi News | connect india | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एक-दूसरे की नफरत छोडो; भारत जोडो.. भारत जोडो...

विविधतेत एकतेचा नारा आपण नेहमी देतो. शाळेतील प्रतिज्ञा वर्षानुवर्षे आम्ही म्हटली. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, असे आम्ही अभिमानाने म्हणतो. परंतु... ...

नाक फुटलं, रक्त आलं, तरी मर्द मराठा सचिन तेंडुलकर पाकिस्तानमध्ये छाती फुलवून उभा राहिला - Marathi News | Nose flutter, blood flowed, but achin Tendulkar played in Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाक फुटलं, रक्त आलं, तरी मर्द मराठा सचिन तेंडुलकर पाकिस्तानमध्ये छाती फुलवून उभा राहिला

दौऱ्यातील अखेरच्या सामन्यात सचिनचे नाक फुटले होते, रक्त वाहत होते, पण तरीही तरी मर्द मराठा सचिन तेंडुलकर पाकिस्तानमध्ये छाती फुलवून उभा राहिला होता. नेमकं काय घडलं होतं, तुम्हाला माहिती आहे का... ...

भारताला 'गरीब देश' म्हणून हिणवणाऱ्या इंग्रज खेळाडूला नेटिझन्सकडून उत्तर - Marathi News | Lewis Hamilton faces social media backlash after questioning Indian Grand Prix | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताला 'गरीब देश' म्हणून हिणवणाऱ्या इंग्रज खेळाडूला नेटिझन्सकडून उत्तर

फॉर्म्युला वन विश्वविजेत्या लुईस हॅमिल्टनने भारताला गरीब देश असे संबोधून रोष ओढावून घेतला आहे. ...

शाहिद आफ्रिदीच्या काश्मीरबाबतच्या वादग्रस्त विधानावर भारतीय चाहत्यांमध्ये संभ्रम - Marathi News | After the controversial statement of Shahid Afridi, whispering Indian fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहिद आफ्रिदीच्या काश्मीरबाबतच्या वादग्रस्त विधानावर भारतीय चाहत्यांमध्ये संभ्रम

आफ्रिदीने यावेळी काश्मीर प्रश्नावर आपले मत व्यक्त केले आहे. त्याने व्यक्त केलेले मत हे माणूसकीला धरून आहे, असे काही जण म्हणत आहे. ...

घर सांभाळताना येताहेत नाकी नऊ, तिथे काश्मीर काय सांभाळणार, आफ्रिदीचा पाकिस्तानला घरचा आहेर - Marathi News | Shahid Afridi Said Pakistan can not handle Kashmir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :घर सांभाळताना येताहेत नाकी नऊ, तिथे काश्मीर काय सांभाळणार, आफ्रिदीचा पाकिस्तानला घरचा आहेर

काश्मीर आमचेच म्हणून गळे काढणाऱ्या आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला माजी अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने घरचा आहेर दिला आहे. ...

भारतीय महिलांची अभिमानास्पद कामगिरी, ऑलिम्पिक पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत धडक - Marathi News | Indian women's football team enters Olympic Qualifiers 2nd round for first time | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :भारतीय महिलांची अभिमानास्पद कामगिरी, ऑलिम्पिक पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत धडक

भारतीय महिला फुटबॉल संघाने अभिमानास्पद कामगिरी करताना ऑलिम्पिक पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ...