एचएएलकडे काम शिल्लक नाही, अशी चुकीची माहिती पसरविली जात आहे. एचएएल बंद पडणार नाही, याची खात्री बाळगावी. कारण एचएएलच्या नाशिकसह देशातील सर्वच प्लान्टमध्ये येणाऱ्या काळात १२३ ‘तेजस’ विमानांच्या निर्मितीच्या कार्याला वेग येणार आहे ...
ब्रिगेडियर कुलदीप सिंह चांदपुरी यांनी इहलोकाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या शौर्याची गाथा मात्र अमर राहील. शिस्तबद्ध आयुष्य जगलेले ब्रिगेडियर सिंह यांनी आपल्या कर्तृत्वाने शत्रूला धूळ चारली होती. १९७१ च्या युद्धात तर त्यांचे संपूर्ण कुटुंबीय लढाईत ...
देशातील बँकांना हजारो कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळून गेलेल्या विजय माल्ल्याला ब्रिटन कोर्टाने दणका दिला आहे. कोर्टाने दिल्लीतील तिहार जेल सुरक्षित असल्याचे सांगत भारतातून फरार झालेल्यांचं तिथे प्रत्यार्पण होऊ शकते असे म्हटले आहे. ...
जर्मन कार कंपनी फोक्सवॅगनला शुक्रवारी (16 नोव्हेंबर) राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) 100 कोटी रुपये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (सीपीसीबी) जमा करण्याचे आदेश दिले आहेत. ...