लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

स्वत:साठीच निवडलं चॅलेंज, यशही मिळवलं! - Marathi News |  Selected Challenge for yourself, success! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वत:साठीच निवडलं चॅलेंज, यशही मिळवलं!

नाशिकचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी अलिकडेच आयर्नमॅन होण्याचा बहुमान मिळवला. त्या पाठोपाठ त्यांच्या कन्येने यशाला गवसणी घातली. ...

कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम देशाचे नवे आर्थिक सल्लागार  - Marathi News | Krishnamurty Subrahmanyam, the new financial adviser of the India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम देशाचे नवे आर्थिक सल्लागार 

इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम यांची देशाचे नवे आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...

विकासात भारत सुस्साट, नागपूरही सुपरफास्ट... जगातील वेगाने विकसित होणाऱ्या टॉप-२० पैकी १७ शहरं भारतात - Marathi News | 17 of top 20 the world's fastest growing cities in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विकासात भारत सुस्साट, नागपूरही सुपरफास्ट... जगातील वेगाने विकसित होणाऱ्या टॉप-२० पैकी १७ शहरं भारतात

येत्या काळामध्ये जगातील वेगाने विकसित होत असलेल्या शहरांमध्ये भारतातील शहराचे वर्चस्व दिसून येणार आहे. ...

चिंताजनक! हवा प्रदूषणामुळे भारतात होतोय दर आठमधील एक मृत्यू  - Marathi News | Worried! One in eight deaths due to air pollution in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! हवा प्रदूषणामुळे भारतात होतोय दर आठमधील एक मृत्यू 

भारतात होणाऱ्या दर आठ मृत्यूंपैकी एक मृत्यू हा हवा प्रदूषणामुळे होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष एका अहवालामधून समोर आला आहे.  ...

विजय माल्या म्हणतो, मिशेलच्या प्रत्यार्पणाशी संबंध नाही, माझे पैसे घ्या  - Marathi News | Vijay Mallya says, there is no relation to Mitchell's extradition, take my money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विजय माल्या म्हणतो, मिशेलच्या प्रत्यार्पणाशी संबंध नाही, माझे पैसे घ्या 

अगुस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर करारातील मध्यस्थ ख्रिस्टियान मिशेल याचे प्रत्यार्पण झाल्यानंतर घाबरलेल्या विजय माल्याने बँकाचे थकीत कर्ज परत करण्याची तयारी दर्शवल्याचे बोलले जात होते. मात्र... ...

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर राम मंदिराविरोधात रचतोय कट - Marathi News | terrorist masood azhar who plotted the attack on indian parliament is now plotting for violence on ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर राम मंदिराविरोधात रचतोय कट

राम मंदिराचा वाद सध्या चांगलाच तापला आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याने राम मंदिरासंदर्भात कट रचला आहे. ...

भारताच्या सर्वात 'वजनदार' GSAT-11 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, इंटरनेट स्पीडमध्ये येणार क्रांती - Marathi News | Successful launch of India's most weighted GSAT-11 satellite | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या सर्वात 'वजनदार' GSAT-11 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, इंटरनेट स्पीडमध्ये येणार क्रांती

भारताचा सर्वात वजनदार उपग्रह असलेल्या GSAT-11 चे बुधवारी रात्री यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. कम्युनिकेशन उपग्रह असलेल्या GSAT-11 मुळे भारतातील इंटरनेटचा वेग वाढणार आहे.  ...

गौतम गंभीर अन् फलंदाजी खंबीर; दोन वर्ल्ड कप फायनलच्या हिरोचा क्रिकेटला अलविदा - Marathi News | 2007 world t20 and 2011 world cup hero gautam gambhir announces retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीर अन् फलंदाजी खंबीर; दोन वर्ल्ड कप फायनलच्या हिरोचा क्रिकेटला अलविदा

भारताला दोन विश्वचषक मिळवून देण्यात गंभीरचा मोठा वाटा ...