लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

ICC T20 World Cup 2020: भारताची सलामी दक्षिण आफ्रिकेबरोबर - Marathi News | ICC T20 World Cup 2020: India Open with South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC T20 World Cup 2020: भारताची सलामी दक्षिण आफ्रिकेबरोबर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाच्या यजमानपदाखाली होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेच्या कार्यक्रमाची मंगळवारी घोषणा केली. ...

'देशात दररोज निष्पाप मुस्लिमांना मारलं जातंय, आता बोलते व्हा'  - Marathi News | 'Innocent Muslims are being killed every day in the country, now speak', nayantara sehgal says in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'देशात दररोज निष्पाप मुस्लिमांना मारलं जातंय, आता बोलते व्हा' 

ज्यावेळी, मी नसरुद्दीन शहांचं भाषण ऐकलं, त्यावेळी मला अनेक प्रश्न पडले. आज बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री एकदम सायलंट झाल्याचं त्यांनी सांगितलं. ...

जॉर्ज फर्नांडिस माझे आयकॉन, नितीन गडकरी यांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | George Fernandes is my icon - Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जॉर्ज फर्नांडिस माझे आयकॉन, नितीन गडकरी यांनी वाहिली श्रद्धांजली

कामगार-कष्टकऱ्यांसाठी लढतांना स्वतःच्या जीवाची, सुख-दुःखाची तमा न बाळगणारा लढवय्या नेता म्हणून जॉर्ज फर्नाडिस यांच्याबद्दल माझ्या मनात कमालीची श्रद्धा आहे. ...

ICC T20 वर्ल्ड कपमध्ये प्रथमच असं घडणार, भारत-पाकिस्तान साखळीत नाही भिडणार - Marathi News | No India-Pakistan clash in group stage of 2020 T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC T20 वर्ल्ड कपमध्ये प्रथमच असं घडणार, भारत-पाकिस्तान साखळीत नाही भिडणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) मंगळवारी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. ...

आम्ही कुणाला छेडत नाही आणि छेडणाऱ्याला सोडतही नाही - नरेंद्र मोदी  - Marathi News | Narendra Modi attack on Pakistan in NCC Rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही कुणाला छेडत नाही आणि छेडणाऱ्याला सोडतही नाही - नरेंद्र मोदी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत आयोजित एनसीसी रॅलीमध्ये गार्ड ऑफ ऑनरचे निरीक्षण केले. ...

अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, 29 जानेवारीला एक न्यायमूर्ती राहणार अनुपस्थित - Marathi News | Ayodhya case won't be taken up for hearing in Supreme Court on January 29 due to the non-availability of Justice SA Bobde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, 29 जानेवारीला एक न्यायमूर्ती राहणार अनुपस्थित

अयोध्या प्रकरणाची 29 जानेवारीला होणारी सुनावणी दिवस पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या घटनापीठातील एक न्यायमूर्ती 29 जानेवारी रोजी अनुपस्थित राहणार असल्याने ही सुनावणी टळली आहे. ...

देशाला लुटणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा   - Marathi News | Nobody will be looted, Prime Minister Narendra Modi's signal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाला लुटणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा  

देशाला धोका देणाऱ्या किंवा लुटणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे ...

भारत-पाकिस्तान एकमेकांना 'पाण्यात' पाहणार; लवकरच पाण्यावरुन वाद पेटण्याची शक्यता - Marathi News | Water might become major flash point between India and Pakistan besides Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाकिस्तान एकमेकांना 'पाण्यात' पाहणार; लवकरच पाण्यावरुन वाद पेटण्याची शक्यता

सिंधू जल कराराचं उल्लंघन होत असल्याचा भारत, पाकिस्तानचा आरोप ...