अमेरिकत वास्तव्य कायम ठेवण्यासाठी एका बनावट विद्यापीठात प्रवेश घेण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या १२९ भारतीयांसह सर्व १३० विदेशी विद्यार्थ्यांना याची जाणीव होती की, ते अवैधपणे राहण्यासाठी गुन्हा करीत आहेत. ...
प्रत्यक्ष मतदानाच्या ४८ तासांत समाजमाध्यमांद्वारे राजकीय जाहिरातबाजींना ऊत येतो. लोकशाहीसाठी हे घातक असल्याचे म्हणत यावर निर्बंध घालण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने गुगलसह यूट्युब आणि टिष्ट्वटरला नोटीस बजावत दोन आठवड्यांत ...
आगामी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर तेलुगू देसम पार्टीचे (टीडीपी) प्रमुख व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) कदापि घेणार नाही ...
कातकरी, आदिवासी, ठाकूर, महादेव कोळी यांनाच खरं जंगलाचं आकलन आहे. आजचा शिक्षित आणि प्रशिक्षित समाज तर जंगलाची फक्त नासाडी करताना दिसतोय, अगदी वन विभाग ते श्रीमंत लोक सर्वात जास्त निसर्गाचं वाटोळं करत आहेत. ...
एकेकाळी आघाडीवर असलेल्या भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी चिनी कंपन्यांपुढे नांगी टाकली आहे. मायक्रोमॅक्स, लावा, कार्बन आणि इंटेक्स यांसारख्या भारतीय कंपन्या आता अस्तित्वासाठी झगडत आहेत. ...