लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

पाकिस्तानविरुद्ध न खेळणं भारताला पडू शकतं महागात, वर्ल्ड कप प्रवेश धोक्यात - Marathi News | Refusal to play Pakistan in World Championship could cost India ICC World Cup 2021 spot: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानविरुद्ध न खेळणं भारताला पडू शकतं महागात, वर्ल्ड कप प्रवेश धोक्यात

पाकिस्तानविरुद्ध न खेळल्याने भारतीय संघाला वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावे लागण्याची चिन्हे आहेत. ...

राफेल करार होण्यापूर्वी अनिल अंबानींनी घेतली होती फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट  - Marathi News | Before the Rafale deal was signed Anil Ambani meet the French Defense Ministry officials | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेल करार होण्यापूर्वी अनिल अंबानींनी घेतली होती फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट 

सध्या गाजत असलेल्या राफेल विमान खरेदी कराराबाबत रोज नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. ...

भारताच्या माजी क्रिकेटपटूवर नवी दिल्लीमध्ये हल्ला - Marathi News | Former Indian cricketer attacked in New Delhi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या माजी क्रिकेटपटूवर नवी दिल्लीमध्ये हल्ला

भंडारीला लोखंडाच्या सळ्या आणि हॉकी स्टीक्सने मारहाण करण्यात आली. ...

OMG! अशोक दिंडाच्या डोक्याला लागला चेंडू आणि काळजात धस्स झालं... पाहा हा व्हिडीओ - Marathi News | OMG! ball hit on Ashok Dinda's head... see this video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :OMG! अशोक दिंडाच्या डोक्याला लागला चेंडू आणि काळजात धस्स झालं... पाहा हा व्हिडीओ

चेंडू थेट गोलंदाजी करत असलेल्या दिंडाच्या दिशेने गेला आणि त्याच्या डोक्यावर बसला. ...

रिझर्व्ह बँक केंद्र सरकारला देणार 28 हजार कोटी, पण... - Marathi News | The Reserve Bank will give 28 thousand crores to the central government, but ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँक केंद्र सरकारला देणार 28 हजार कोटी, पण...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला रिझर्व्ह बँकेकडून लवकरच घसघशीत आर्थिक निधी मिळण्याची शक्यता आहे. ...

देशात ७० टक्के डॉक्टर विविध हिंसेचे बळी! - Marathi News |  70 percent of doctors in India die of various violence! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशात ७० टक्के डॉक्टर विविध हिंसेचे बळी!

देशातील ७० टक्के डॉक्टर्स शारीरिक, मानसिक, शाब्दिक हिंसेचे बळी ठरत असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली. ...

दयनीय व हास्यास्पद - Marathi News | Miserable and ridiculous | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दयनीय व हास्यास्पद

पंतप्रधान मोदी प्रसिद्धीच्या मागे आहेत. आपले नाव जगभर व्हावे, ही त्यांची इच्छा. गीता मेहता यांच्या पतीच्या प्रकाशन संस्थेने आपले चरित्र प्रकाशित करण्याची त्यांची मनीषा पद्म पुरस्कारामुळे उघड झाली. ...

युवा जेरेमीने जिंकले रौप्य - Marathi News |  Young Jeremy won silver | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :युवा जेरेमीने जिंकले रौप्य

युवा आॅलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेता जेरेमी लालरिनुगाने शुक्रवारी पुरूष गटात ६७ किलो मध्ये रौप्य पदकाची कमाई करत थायलंडच्या चियांग माईमध्ये सुरू असलेल्या ईजीएटी कप आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन स्पर्धेत भारतासाठी दुसरे पदक मिळवले आहे. ...